शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा; दुप्पट मदत अन् तीही तीन हेक्टरपर्यंत

बीड : असे प्रथमच झाले! राज्यात सत्ता असताना बीड जिल्ह्याला भाजपने मंत्रिमंडळात डावलले

महाराष्ट्र : एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा; अजित पवारांचे टीकास्त्र

धाराशिव : दुसरीच टर्म दुसऱ्यांदा मंत्री; बंडातील प्रमुख शिलेदार तानाजी सावंतांना कॅबिनेट मंत्रिपद

ठाणे : भाजपा मित्रांना धोका देत नाही, आता खरी शिवसेना आमच्या सोबत; देवेंद्र फडणवीसांचा टोला 

पुणे : पुण्यातून राष्ट्रवादी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना प्रतीकात्मक राखी पाठवणार

महाराष्ट्र : मोठी घोषणा! पूरग्रस्तांना नुकसान भरपाईची मर्यादा २ हेक्टरवरुन ३ हेक्टर; NDRF च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत

महाराष्ट्र : मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप

राष्ट्रीय : Supreme Court: पुन्हा तारीख! शिंदे-शिवसेना वादातील 'सर्वोच्च' सुनावणी 10 दिवस लांबणीवर

महाराष्ट्र : Sharad Pawar vs Eknath Shinde: बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या...; शरद पवारांचे शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर