लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
BMC नं परवानगी नाकारली; आता दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटात हायकोर्टात लढाई - Marathi News | BMC refused permission; Now Shinde-Thakrey group fight over Dussehra Melava in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC नं परवानगी नाकारली; आता दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटात हायकोर्टात लढाई

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी उद्धव ठाकरे गट व शिंदे गटाचा अर्ज महापालिकेकडून नामंजूर, याचिकेवर उद्या सुनावणी ...

एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अन् गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News | Gautam Adani meets Uddhav Thackeray, 'discussion is bound to happen' in political circles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा अन् गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस आणि लुईस फायनान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकत भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ...

शासकीय भरती परीक्षा कंपन्यांमार्फत घेणार, सरकारची घोषणा - Marathi News | The government recruitment exam will be conducted through companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासकीय भरती परीक्षा कंपन्यांमार्फत घेणार, सरकारची घोषणा

टीसीएस आणि आयबीपीएस आघाडीवर ...

...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's attack on Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...आता बोलणारे तेव्हा काय करत होते?; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

गेल्या अडीच वर्षात कुणाच्या दादागिरीमुळे, त्रासामुळे, मानसिक छळामुळे किती उद्योग भरडले गेले, बाहेर गेले याचा हिशोब आमच्याकडे आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.  ...

शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही, शिंदेंचा दिल्लीतून पटलवार - Marathi News | Shiv Sena is not a private company of any family, Shinde's Patalwar from Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही, शिंदेंचा दिल्लीतून पटलवार

बाळासाहेबांचे विचारांची जोपासणा करण्यासाठी आपण वेगळे  झाल्याचे सांगून ते म्हणाले ...

ज्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली...; उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticized Shivsena Chief Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली...; उद्धव ठाकरेंना टोला

बाळासाहेबांच्या विचारांची परंपरा राखण्याचं काम केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे असं मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलं. ...

“महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त, आता वसुली सुरू झाल्याने गुंतवणूकदारांची पळापळ” - Marathi News | shiv sena saamana editorial uddhav thackeray targets maharashtra shinde govt fadnavis over vedanta foxconn project gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त, आता वसुली सुरू झाल्याने गुंतवणूकदारांची पळापळ”

शिवसेनेची घणागाती टीका. ...

मुख्यमंत्री शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघे सापडले, तिसऱ्याचा शोध सुरू - Marathi News | Three 'duplicates' of Chief Minister Eknath Shinde, two found, search for third underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघे सापडले, तिसऱ्याचा शोध सुरू

दोघे निष्पन्न, पोलिसांकडून एकाचा शोध सुरू ...