शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : तसं होत असेल तर भाजपाला आनंदच; शिवसेनेबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर आशिष शेलारांची सावध पण सूचक प्रतिक्रिया

नंदूरबार : ४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर, बाळासाहेब थोरातांची टीका

छत्रपती संभाजीनगर : मंत्रिमंडळाचे खातेवाटप १५ ऑगस्टपूर्वी, जे खाते मिळेल त्यात बेस्ट करू: अतुल सावे

महाराष्ट्र : मंत्रिमंडळाच्या यादीत माझं नाव होतं, ऐनवेळी का कापलं हे विचारू शकत नाही

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची स्मार्ट चाल! निष्ठावंताला उतरवलं मैदानात; फक्त शिंदे गट नाही, भाजपलाही शह देणार?

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिवसेनेत दोन गट असल्याचा दावा नाही, समित्यांची नियुक्ती नियमानुसारच”: राहुल नार्वेकर

महाराष्ट्र : खातेवाटप कधी होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले...

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील २० पैकी १५ मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले; ADR चा खळबळजनक रिपोर्ट

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बंडाची लढाई छोटी नव्हती, थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो”: एकनाथ शिंदे

पुणे : उदय सामंत हल्ला प्रकरण! पुण्यातील शिवसेनेच्या शहरप्रमुखासह ६ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर