डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW Eknath shinde, Latest Marathi News एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून का निघून गेले याचे उत्तर मिळणार आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल ...
टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आहेत. ...
परवा फडणवीस म्हणाले, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हे ईश्वर आणि न्यायालयालाच माहिती! - हेच ते एका दगडात अनेक पक्षी मारणं! ...
Tata Airbus Project: मोदी सरकारकडून उद्योग पळवापळवी करण्यासाठी मिंदे सरकार आले असल्याची बोचरी टीका सुभाष देसाई यांनी केली. ...
Raj Thackeray: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपाकडून मनसेला अदृश्य हातांनी मदत केली जाणार आहे. ...
Maharashtra News: शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री असल्याचा विश्वास भाजप नेत्याने व्यक्त केला आहे. ...
टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ...
१ आकडा दाबल्यानंतर प्रणालीद्वारे तुम्ही शिंदे गटाला समर्थन केले असा त्याचा अर्थ होतो असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ...