लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ताजा विषय : मुख्यमंत्र्यांचे एका दगडात अनेक पक्षी - Marathi News | spacial article on krushi bajar samiti chief minister eknath shinde maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ताजा विषय : मुख्यमंत्र्यांचे एका दगडात अनेक पक्षी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ सप्टेंबरला पणन संचालकांच्या त्या आदेशाला स्थगिती देऊन राष्ट्रवादीला धोबीपछाड दिले आहे. ...

वाशिम येथे बंडखोरांविरोधात शिवसेनेचा निषेध मोर्चा; शिवाजी चौकात निदर्शने, हजारो शिवसैनिकांचा सहभाग - Marathi News | Shiv Sena protest march against rebels at Washim; Demonstrations at Shivaji Chowk, participation of thousands of Shiv Sainiks | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथे बंडखोरांविरोधात शिवसेनेचा निषेध मोर्चा; शिवाजी चौकात निदर्शने, हजारो शिवसैनिकांचा सहभाग

शहरातील छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून शिवसेनेच्यावतीने मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ...

मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देणार- एकनाथ शिंदे - Marathi News | Eknath Shinde will give justice to Mathadi workers along with the Maratha community | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देणार- एकनाथ शिंदे

राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी कामगारांचे आहे. सरकार सर्वांची जबाबदारी घेणारे सरकार आहे. ...

पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊनही पुढची कारवाई झाली नसेल, तर...; अजित पवार संतापले! - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar has demanded strict action against those who raised the slogan of Pakistan Zindabad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊनही कारवाई झाली नसेल, तर...; अजित पवार संतापले!

पुण्यातील या संतापजनक प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...

माथाडी कामगारांना ३५० चौरस फुटांची घरे द्या; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Provide 350 sq. ft. housing to Mathadi workers; Demand to Chief Minister, Deputy Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडींना ३५० चौरस फुटांची घरे द्या; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

माथाडी चळवळीतील गुंड प्रवृत्तीला आळा घालण्याचेही साकडे, माथाडी कामगारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.  माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी कामगारांच्या प्रश्नांचे निवेदन शासनाला देण्यात येते. ...

खोक्यांचं लोण क्रिकेटच्या मैदानात! Ind vs Aus सामन्यात घुमला '५० खोके एकदम ओक्के'चा आवाज - Marathi News | Ind Vs Aus Match Spectators Display Banner During Match 50 Khoke Ekdum Ok In Nagpur Maharashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खोक्यांचं लोण क्रिकेटच्या मैदानात! Ind vs Aus सामन्यात घुमला '५० खोके एकदम ओक्के'चा आवाज

राज्यात सध्या शिंदे गटाविरोधात '५० खोके एकदम ओक्के' ही घोषणा विरोधकांकडून दिली जात आहे. ...

दसरा मेळाव्याचे सीमोल्लंघन, शिवाजी पार्कात की बीकेसीवर..? - Marathi News | shiv sena uddhav thackeray eknath shinde dasara melava shivaji park bkc ground spacial article | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दसरा मेळाव्याचे सीमोल्लंघन, शिवाजी पार्कात की बीकेसीवर..?

जल्लोष करा... गुलाल उधळा... बँड वाजवा... शिवाजी पार्कवर एका साहेबांना परवानगी मिळाली आहे... दुसऱ्या साहेबांनी रीतसर पैसे भरून बीकेसीचे मैदान ताब्यात घेतले आहे..! ...

मुकेश अंबानींनी मुख्यमंत्री शिंदेंची 'वर्षा'वर रात्री उशिरा घेतली भेट, चर्चेला उधाण! नेमकं कारण काय?  - Marathi News | Mukesh Ambani meets Chief Minister eknath shinde late at night on Varsha What is the real reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानींनी मुख्यमंत्री शिंदेंची 'वर्षा'वर रात्री उशिरा घेतली भेट, चर्चेला उधाण! नेमकं कारण काय?

राज्याच्या राजकारणात एका बाजूला दसरा मेळाव्यावरुन दोन गटांमध्ये चढाओढ पाहायला मिळत असताना दुसऱ्याबाजूला देशाचे बडे उद्योगपतीही शिंदे आणि ठाकरेंना भेटू लागले असल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...