लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
डोंबिवलीच्या रासरंग कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देणार - Marathi News | Chief Minister eknath shinde and Deputy Chief Minister devendra fadnavis will visit Rasrang program of Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीच्या रासरंग कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देणार

दरवर्षी या कार्यक्रमात एक लाखापेक्षा जास्त लोक हजेरी लावता. मराठी भोंडला आणि गुजराती गरब्याचा मिलाप या ठिकाणी असतो. मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टीव्ही विश्वातील अनेक प्रसिद्ध, कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार हजेरी लावत असतात. ...

Santosh Bangar Car Attack :शिंदेंच्या आमदारांने ललकारलं..शिवसैनिक पेटले..संतोष बांगर राजीनामा देणार? - Marathi News | Santosh Bangar Car Attack: Shinde's MLAs challenged.. Shiv Sainiks on fire.. Will Santosh Bangar resign? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Santosh Bangar Car Attack :शिंदेंच्या आमदारांने ललकारलं..शिवसैनिक पेटले..संतोष बांगर राजीनामा देणार?

Santosh Bangar Car Attack :शिंदेंच्या आमदारांने ललकारलं..शिवसैनिक पेटले..संतोष बांगर राजीनामा देणार? ...

Shiv Bhojan Thali Yojana: ठाकरेंना पुन्हा धक्का! शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता; योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय - Marathi News | shiv bhojan thali yojana of maha vikas aghadi govt likely to closed by eknath shinde and devendra fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना पुन्हा धक्का! शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता; योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय

Shiv Bhojan Thali Yojana: शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच अनेक योजनांवर स्थगिती आणल्यानंतर आता शिवभोजन थाळी बंदीबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका - Marathi News | Shinde-Fadnavis government unstable congress state chief nana patole criticize bjp | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर; नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका

कार्यकर्त्यांनी आता खमकेपणाने पुढे यावे, असे आवाहन पटोले यांनी केले.  ...

ही मर्दानगी नाही... माझी पत्नी, बहीण गाडीत नसते तर...; वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची थेट प्रतिक्रिया - Marathi News | This is not attack If my wife and sister is not in the car Santosh Bangar reaction after the attack on the vehicle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही मर्दानगी नाही... माझी पत्नी, बहीण गाडीत नसते तर...; वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची थेट प्रतिक्रिया

हा हल्ला नाहीच, हा भ्याड हल्ला. हे चोरीचं प्रकरण, घरात शिरायचं, पाकीट मारायचं आणि निघून जायचं. हल्ला कशाला म्हणतात... ...

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या हाेणार सुनावणी - Marathi News | A hearing will be held tomorrow in the Supreme Court on the political crisis maharashtra eknath shinde uddhav thackeray shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या हाेणार सुनावणी

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

मराठा समाज, माथाडींना न्याय देणार; धडाकेबाज कामगिरीची विरोधकांना धडकी - मुख्यमंत्री - Marathi News | The Maratha community will give justice to the leaders The opposition scared of our work Chief Minister eknath shinde dcm devendra fadnavis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा समाज, माथाडींना न्याय देणार; धडाकेबाज कामगिरीची विरोधकांना धडकी - मुख्यमंत्री

आम्ही जबाबदारी पेलणारे आहोत, जबाबदारीपासून पळणारे नाही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. ...

ताजा विषय : मुख्यमंत्र्यांचे एका दगडात अनेक पक्षी - Marathi News | spacial article on krushi bajar samiti chief minister eknath shinde maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ताजा विषय : मुख्यमंत्र्यांचे एका दगडात अनेक पक्षी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ सप्टेंबरला पणन संचालकांच्या त्या आदेशाला स्थगिती देऊन राष्ट्रवादीला धोबीपछाड दिले आहे. ...