लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदे गट वेगळा का झाला, याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल; रामदास कदम यांचं विधान - Marathi News | Dussehra gathering will answer why Shinde group split; Statement of Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गट वेगळा का झाला, याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल; रामदास कदम यांचं विधान

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटातील नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक झाली. ...

ठाकरेंच्या अडचणी वाढवू शकतो बिहारचा 'तो' निकाल, शिवसेनेसोबत धनुष्यबाणही शिंदेकडे जाणार?; समजून घ्या Rule of Majority - Marathi News | uddhav thackeray shiv sena vs eknath shinde party ec rule of majority | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जे चिरागसोबत घडलं तेच ठाकरेंसोबत होणार?; शिवसेना अन् धनुष्यबाणही शिंदेंकडे जाणार? समजून घ्या...

शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार शाही; माजी नगरसेवकांकडे दिली मोठी जबाबदारी - Marathi News | dussehra gathering of shinde group will be big responsibility given to former corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार शाही; माजी नगरसेवकांकडे दिली मोठी जबाबदारी

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने आता दसऱ्या मेळाव्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ...

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: तारीख ठरली, १ नोव्हेंबरला शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Supreme Court will hear disqualification Petition on Eknath Shinde Group vs Uddhav Thackeray Shivsena from 1 november | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तारीख ठरली, १ नोव्हेंबरला शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिंदे ठाकरे गटातील वादाला २० जूनपासून सुरुवात झाली. विधानपरिषद निवडणुकीच्या रात्रीच एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतेला निघून गेले. तेव्हापासूचा वाद आता ऐकला जाणार... ...

Maharashtra Politics: “शिवसेनेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश, फेरविचार करावा”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar reaction over shiv sena party symbol supreme court decision on eknath shinde group election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश, फेरविचार करावा”: प्रकाश आंबेडकर

Maharashtra News: निवडणूक आयोगाच्या कायद्यातील कलम १५ ची घटनात्मकता तपासण्याची संधी सुप्रीम कोर्टाला होती. पण तसे झाले नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

'शाळेतील सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही'; एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांना सुनावलं! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde said that the photo of Saraswati Mata placed in the school will not be removed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शाळेतील सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही'; एकनाथ शिंदेंनी छगन भुजबळांना सुनावलं!

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

स्वामीनारायण यांच्या कृपेनेच मी मुख्यमंत्री झालो, CM शिंदेंनी भक्तांसमोर सांगितलं - Marathi News | It is by the grace of Swaminarayan that I am the glory of Chief Minister, Eknath Shinde in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वामीनारायण यांच्या कृपेनेच मी मुख्यमंत्री झालो, CM शिंदेंनी भक्तांसमोर सांगितलं

स्वामीनारायण यांची कृपी म्हणूनच मी मुख्यमंत्री झालो, असेही ते म्हणाले.  ...

Devendra Fadanvis: पीएफआय ही सायलंट किलर, महाराष्ट्रात ६ संघटनांवर बंदी घालणार - Marathi News | PFI is a silent killer, 6 organizations will be banned in Maharashtra says by Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीएफआय ही सायलंट किलर, महाराष्ट्रात ६ संघटनांवर बंदी घालणार

पीएफआय संघटनेवर केरळ सरकारने सर्वप्रथम बंदी घातली होती ...