लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सगळे आमदार कामाला लागलेत, यावरून समजून जा; सुप्रिया सुळेंचं 'सूचक' विधान - Marathi News | MP Supriya Sule criticizes Shinde-Fadnavis government | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सगळे आमदार कामाला लागलेत, यावरून समजून जा; सुप्रिया सुळेंचं 'सूचक' विधान

कोण बंदूक काढतयं. कोण ‘ओके, खोके’ घोषणा दिल्यावर तुम्हाला पाहिजे का? विचारतय. काय चाललय काय? ...

येत्या ९० दिवसांत मुंबईचा चेहरामोहरा बदलतो - मुख्यमंत्री - Marathi News | The face of Mumbai will change in the next 90 days no potholes in mumbai roads next 2 years Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या ९० दिवसांत मुंबईचा चेहरामोहरा बदलतो - मुख्यमंत्री

पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् ठाण्यातील विश्वासू शिलेदारामध्ये खडाजंगी? चर्चा रंगली - Marathi News | Verbal dispute between CM Eknath Shinde and Shivsena MLA Pratap Sarnaik? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री शिंदे अन् ठाण्यातील विश्वासू शिलेदारामध्ये खडाजंगी? चर्चा रंगली

ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदार संघ हा शिवसेनेचा आहे. प्रताप सरनाईक हे ओवळा माजिवाडा मतदार संघाचे आमदार आहेत ...

शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी - Marathi News | Eknath Shinde group Yuvasena executive announced; Children of MLAs and Ministers got opportunity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी

युवासेनेच्या या कार्यकारणीत घराणेशाही नाही तर कुठली शाही आहे अशा शब्दात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. ...

'भाजपला जास्त जागा देऊ शकत नाही, ही माझी अडचण', अब्दुल सत्तार असं का म्हणाले..? - Marathi News | Abdul Sattar says 'I cannot give more seats to BJP, this is my problem' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'भाजपला जास्त जागा देऊ शकत नाही, ही माझी अडचण', अब्दुल सत्तार असं का म्हणाले..?

'माझ्या तालुक्यात माझी मोठी अडचण आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना बोललो आहे.' ...

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना अल्झायमर झालाय; राष्ट्रवादीची टीका  - Marathi News | NCP leader Anand Paranjape has criticized the former mayor of Thane Municipal Corporation, Naresh Mhaske. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना अल्झायमर झालाय; राष्ट्रवादीची टीका 

ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी टीका केली आहे. ...

संजय राठोडांना मंत्रिपद मिळण्यासाठीही महंत सुनिल महाराज पुढे आले होते; शिंदे गटाचा टोला - Marathi News | Shinde group spokesperson Kiran Pavaskar has taunt to former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राठोडांना मंत्रिपद मिळण्यासाठीही महंत सुनिल महाराज पुढे आले होते; शिंदे गटाचा टोला

शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ...

योग्य वेळी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा - Marathi News | cm eknath shinde said all questions will be answered in due course | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :योग्य वेळी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

आनंद दिघे यांनी सुरु केलेला हा नवरात्रोत्सव आहे. ...