लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक...; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल - Marathi News | Sushma Andhare criticizes Eknath Shinde group over Supriya Sule's statement by Minister Abdul Sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या आश्रयाला गेलेले मिंधे लोक...; सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

Abdul Sattar vs Supriya Sule : अब्दुल सत्तार बरळले: सुप्रिया सुळेंवर टीका करताना अभद्र भाषा, राष्ट्रवादी आक्रमक - Marathi News | Abdul Sattar Barale: Criticizing Supriya Sule, foul language, nationalist aggressor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अब्दुल सत्तार बरळले: सुप्रिया सुळेंवर टीका करताना अभद्र भाषा, राष्ट्रवादी आक्रमक

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा; राज्यात रंगली चर्चा, नेमकं काय म्हणाले पाहा! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has wished the newly elected MLA of Thackeray group Rituja Latke. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा; राज्यात रंगली चर्चा, नेमकं काय म्हणाले पाहा!

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी ६६,५३० मते मिळवून विजय मिळवला. ...

Maharashtra Politics: “शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं खेळणं हाती”; शिंदे गटाचा पलटवार - Marathi News | shinde group mp shrikant shinde criticized uddhav thackeray over statement on mid term elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं खेळणं हाती”: शिंदे गट

Maharashtra News: आमच्याप्रमाणे भाजपच्या संपर्कातही शिवसेना ठाकरे गटाचे अनेक आमदार आहेत, असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. ...

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंना मोठा धक्का! शिवसेना आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात, चर्चांना उधाण! - Marathi News | big blow to uddhav thackeray and raj thackeray many worker office bearers of shiv sena and mns join balasahebanchi shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंना मोठा धक्का! शिवसेना आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी शिंदे गटात, चर्चांना उधाण!

Maharashtra News: वरळी, ठाणे पालघर, बोईसर आणि डहाणू येथील हजारो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. ...

आणेवाडी टोल नाक्यावर संघटनेची वाहने अडवली; पुण्याकडे जाणारी वाहतूक कोंडी - Marathi News | Vehicles of the organization were stopped at Anewadi toll booth; Traffic jam of Pune road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आणेवाडी टोल नाक्यावर संघटनेची वाहने अडवली; पुण्याकडे जाणारी वाहतूक कोंडी

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या मोर्चा मोर्चात त सहभागी होण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना टोल माफ करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते ...

'विरोधकांना धडकी भरलीय, आता आम्ही काही घाबरत नाही'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | CM Ekanath Shinde has criticized former CM Uddhav Thackeray by saying, 'Now we are not afraid of anything. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विरोधकांना धडकी भरलीय, आता आम्ही काही घाबरत नाही'; शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. ...

सिडकोचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | The decision to close the CIDCO office is unfair, Chhagan Bhujbal's letter to the Chief Minister Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2022 च्या पत्रान्वये नाशिक येथील सिडकोचे कार्यालय बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. ...