लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
CM Eknath Shinde vs NCP: 'माझं काय होईल...?'; भविष्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने उडवली खिल्ली - Marathi News | Eknath Shinde Ishaneshwar Temple Visit Controversy NCP Clyde Crasto slams with caricature  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'माझं काय होईल...?'; भविष्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने उडवली खिल्ली

नव्या व्यंगचित्रातून शिंदे-फडणवीसांवर केली खोचक टीका ...

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर, 'यांच्या' गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ - Marathi News | On behalf of Balasaheb's Shiv Sena party, election of office bearers has been announced in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर, 'यांच्या' गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ

सावंतवाडी भागाच्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती लवकरच करणार ...

मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्र सिद्ध करा, २१ लाख रूपये जिंका! अंनिसचे ईशान्येश्वर संस्थानला थेट आव्हान - Marathi News | CM Eknath Shinde's visit to astrologer : Prove Numerology, Win 21 Lakh Rupees! Annis's direct challenge to the Northeast Sansthan in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्री भविष्य प्रकरण : अंकशास्त्र सिद्ध करा, २१ लाख रूपये जिंका!

दोन दिवसांपूर्वी शिर्डी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक या मंदिराला भेट देऊन भविष्यासाठी हात दाखवल्याची चर्चा आहे. ...

दुष्काळग्रस्त भागाला पुराचे पाणी देणार, प्रकल्पाला जागतिक बँकेने अर्थसाहाय्य करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | The World Bank should finance the project to provide flood water to drought-affected areas: Chief Minister Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुष्काळग्रस्त भागाला पुराचे पाणी देणार, प्रकल्पाला जागतिक बँकेने अर्थसाहाय्य करावे : मुख्यमंत्री

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने तयार केला असून त्यासाठी जागतिक बँकेने अर्थसाहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.  ...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र अग्रेसर राहील, मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Chief Minister Eknath Shinde expressed confidence that Maharashtra will remain a leader in the national education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र अग्रेसर राहील, मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

Eknath Shinde: विद्यापीठात होणारे संशोधन, नावीन्यपूर्ण उपक्रम यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो, असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...

मी माझा हात तुम्हाला ३० जूनलाच दाखवलाय, ज्योतिष प्रकरणावर टीकाकारांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर - Marathi News | I have shown my hand to you on June 30 only, CM's reply to critics on astrology issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी माझा हात तुम्हाला ३० जूनलाच दाखवलाय, ज्योतिष प्रकरणावर टीकाकारांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर

Eknath Shinde: मी माझा हात ३० जूनलाच त्यांना दाखविला आहे. मी जे काही करतो ते दिवसाढवळ्या आणि उघडपणे करतो. तुमच्यासारखे लपूनछपून काही करत नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्याही मंदिरात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कऱ्हाड दौऱ्यावर, 'ढाल-तलवार' कोण- कोण घेणार हातात? - Marathi News | Chief Minister Eknath Shinde on Karad tour, who will take the shield and sword | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कऱ्हाड दौऱ्यावर, 'ढाल-तलवार' कोण- कोण घेणार हातात?

सातारा जिल्ह्याला खुप मोठा राजकीय इतिहास आहे. या जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा चारदा बहुमान मिळाला आहे ...

...म्हणून त्यांच्या छातीत धडकी भरलीय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून त्यांच्या छातीत धडकी भरलीय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

आत्मविश्वास होता म्हणून ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्यासोबत आहेत. ...