Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Shiv Sena News: अंधेरी पूर्व मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग धनुष्यबाणावर आजच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र निवडणूक आयोगासमोरील धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय हा लांबणीवर पडला आहे. ...
Shiv Sena News: पक्ष आणि धनुष्यबाणावरील आपली दावेदारी पक्की करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि चिन्हावरील दावा पक्का करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या या खेळीमुळे शिंदे गटाची मोठी कोंडी ह ...
Shivsena Uddhav Thackeray Slams BJP And Eknath Shinde : "मेळावा कसला? सध्या भारतीय जनता पक्षाने एक 'इव्हेन्ट' युग आपल्या देशात आणले आहे. त्यात जन्मापासून मयतापर्यंत उत्सव किंवा इव्हेन्टच केले जातात. त्यातलाच एक भाजप पुरस्कृत 'इव्हेन्ट' दसऱ्याच्या निम ...
उद्धव ठाकरेंनी शिंदे कुटुंबीयांवर व्यक्तीगत टिका करताना त्यांच्या घरातील १.५ वर्षांच्या चिमुकल्याचाही उल्लेख केला. त्यावर एकनाथ शिंदेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. ...
ज्यांची विधानसभेतील भाषणं गाजली, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्यांच्या अभ्यासपूर्ण, मुद्देसूद मांडणीने समोरचा निरुत्तर होतो असे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारणार आहेत रोखठोक नाना पाटेकर. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित महामुलाखत पहिल्यांदा होत असून, ती घेणार आहेत प्रख्यात अभिनेते, नटसम्राट नाना पाटेकर. ...