लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
...अशा धमक्यांना भीक घालत नाही, हिंमत असेल तर अटक करा; आमदार राजन साळवी यांचं प्रतिआव्हान - Marathi News | doesn't beg such threats, arrest if you dare MLA Rajan Salvi's counter challenge | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :...अशा धमक्यांना भीक घालत नाही, हिंमत असेल तर अटक करा; आमदार राजन साळवी यांचं प्रतिआव्हान

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अलिबाग कार्यालयाने नोटीस बजावली आहे. साळवी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. ...

हाऊ इज द जोश! लोकमत महामॅरेथॉनच्या बीब एक्स्पोचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्धाटन - Marathi News | How is the Josh! Inauguration of Bib Expo of Lokmat Mahamarathon by CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हाऊ इज द जोश! लोकमत महामॅरेथॉनच्या बीब एक्स्पोचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्धाटन

बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांंमध्येही मॅरेथॉनविषयी कुतूहल होते. एक्सपोच्या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉल्सवर अनेक स्पर्धक रेंगाळतांना दिसले. ...

आम्ही किती वेगाने धावतो, हे सगळ्यांनी पाहिले आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वेगवान फटकेबाजी - Marathi News | Everyone has seen how fast we run - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आम्ही किती वेगाने धावतो, हे सगळ्यांनी पाहिलंय; मुख्यमंत्र्यांची वेगवान फटकेबाजी

‘लोकमत’च्या वतीने आयोजित महामुंबई महामॅरेथॉनचा आणि एक्स्पोचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला ...

सरकारवर टीका करण्याची विरोधकांत स्पर्धा; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | Opposition contests to criticize the government; CM Eknath Shinde's target to opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारवर टीका करण्याची विरोधकांत स्पर्धा; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला

खड्डेमुक्त मुंबई, ठाण्याकरिता अभियान, कॅबिनेटमध्ये सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी धाडसी निर्णय घेण्याचा निर्णय घेतला असं शिंदे म्हणाले. ...

दिव्यांग मंत्रालयासाठी १,१४३ कोटींची तरतूद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | 1,143 crore provision for Ministry of Disabled Persons - Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांग मंत्रालयासाठी १,१४३ कोटींची तरतूद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

२,०६३ पदांची निर्मिती, या स्वतंत्र मंत्रालयासाठी सचिव दर्जाचे अधिकारी असतील. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळं हे मंत्रालय करेल. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जाणार लाँग ड्राईव्हवर; समृद्धीची ‘ट्रायल’ घेणार - Marathi News | CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis will take 'inspection' of Samriddhi Highway today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज जाणार लाँग ड्राईव्हवर; समृद्धीची ‘ट्रायल’ घेणार

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोबत आज करणार नागपूर ते शिर्डी प्रवास ...

Karnataka Maharashtra, Eknath Shinde: बोम्मई बेताल बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मौन का?- राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Karnataka Maharashtra Disputes NCP Clyde Crasto asks why CM Eknath Shinde keeps quite over counterpart Basavaraj Bommai remarks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोम्मई बेताल बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे मौन का?- राष्ट्रवादीचा सवाल

"बोम्मईंना त्यांच्या अटींवर हुकूमशाही करण्याची परवानगी दिली जाऊ नये" ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “बेळगावप्रश्नी मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत, ते शांत का आहेत?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल - Marathi News | shiv sena uddhav thackeray criticised cm eknath shinde over maharashtra karnataka belagavi border dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बेळगावप्रश्नी मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत, ते शांत का आहेत?”; उद्धव ठाकरेंचा सवाल

Maharashtra Karnataka Border Dispute: बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी नवस का केला जात नाही, असा सवाल करत महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...