लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
BREAKING Eknath Shinde: शिंदे गटाला चिन्ह मिळालं! ठाकरेंच्या 'मशाल' विरोधात 'ढाल-तलवार' लढणार - Marathi News | Balasaheb Shiv Sena led by Eknath Shinde gets Dhal and Talwar two swords and shield as a election symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: शिंदे गटाला चिन्ह मिळालं! ठाकरेंच्या 'मशाल' विरोधात 'ढाल-तलवार' लढणार

ठाकरे गटाला मशालचं चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाला नेमकं कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती. ...

Balasaheb Thorat: माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, बाळासाहेब थोरातांचा शिंदे गटाला मिश्किल टोमणा - Marathi News | balasaheb thorat says If my name is used I will demant to pay royalty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, बाळासाहेब थोरातांचा शिंदे गटाला मिश्किल टोमणा

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावरुन ठाकरे गटाकडून बाळासाहेब म्हणजे नेमके कोणते? बाळासाहेब थोरात, बाळासाहेब दिग्रस की बाळासाहेब आंबेडकर अशी टीका केली गेली. ...

बाळासाहेबांच्या शिवसेनेने 'पिंपळाचं झाड' निवडणूक चिन्ह म्हणून का मागितलं?, कारण... - Marathi News | Why did Eknath Shinde Balasaheb's Shiv Sena demand 'peepal tree' as an election symbol? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या शिवसेनेने 'पिंपळाचं झाड' निवडणूक चिन्ह म्हणून का मागितलं?

"बाळासाहेबांची शिवसेना" म्हणजे संघाची; खडसेंनी शिंदे गटाला सांगितला योगायोग - Marathi News | "Bala Saheb's Shiv Sena" is the RSS; Eknath Khadse told the incident to the Shinde group | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"बाळासाहेबांची शिवसेना" म्हणजे संघाची; खडसेंनी शिंदे गटाला सांगितला योगायोग

शिवसेनेच्या दोन्ही गटांना त्यांनी मागितल्याप्रमाणे चिन्ह मिळू शकले नाही. ...

"बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे विखे पाटलांची की थोरातांची?; बाळासाहेब ठाकरे एकच" - Marathi News | "Balasaheb's Shiv Sena is Vikhe Patil's or Thorat's?; Kishori Pednekar Criticized Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे विखे पाटलांची की थोरातांची?; बाळासाहेब ठाकरे एकच"

आम्हाला जी तात्पुरती निशाणी मिळाली ती मशाल, १९८५ मध्ये छगन भुजबळांनी जी निवडणूक लढून जिंकले ती मशाल आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी SC मध्ये महाराष्ट्र सरकारने बदलली भूमिका, CBI करणार तपास? वाचा सविस्तर - Marathi News | Palghar mob lynching case Maharashtra govt changed stand in SC, CBI will investigate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी SC मध्ये महाराष्ट्र सरकारने बदलली भूमिका, CBI करणार तपास?

पालघरमध्ये २०२० मध्ये झालेल्या मॉब लिचिंग प्रकरणी आता राज्य सरकार सीबीआय चौकशी करण्यास तयार झाले आहे. आज या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ...

Aditya Thackeray: 'आमचे हिंदुत्व थोडे वेगळे; गद्दारांना पुन्हा जागा नाही', आदित्य ठाकरेंनी तोफ डागली - Marathi News | ShivSena leader Aditya Thackeray talks on ShivSena Hindutva, Eknath Shinde Group and slams BJP over Bilkis Bano case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमचे हिंदुत्व थोडे वेगळे; गद्दारांना पुन्हा जागा नाही', आदित्य ठाकरेंनी तोफ डागली

Aditya Thackeray: 'मी आजोबांकडून हिंदुत्व शिकलो, आमच्या हिंदुत्वात बलात्काऱ्यांची आरती केली जात नाही.' ...

आमदारांना नाश्ता देऊन तोंड बंद करायचं असेल तर...; शिंदे गटातील 'हा' आमदार नाराज - Marathi News | Eknath Shinde Group MLA Dilip Lande Upset over District planning committee Meeting mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांना नाश्ता देऊन तोंड बंद करायचं असेल तर...; शिंदे गटातील 'हा' आमदार नाराज

सूचना सांगून पण काम होत नसतील. तर या बैठकीत येऊन आमदारांनी फक्त नाश्ता करायचा, त्याचे तोंड बंद करायचे तर हे काम माझ्याकडून होणार नाही अशी स्पष्ट नाराजी त्यांनी व्यक्त केली.  ...