लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “शिंदे गटाला जे हवं ते सगळं मिळत जातंय, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव कसं काय मिळालं?” - Marathi News | shiv sena mp anil desai unhappy about election commission given name to eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटाला जे हवं ते सगळं मिळत जातंय, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव कसं काय मिळालं?”

Maharashtra News: शिंदे गटाला मिळालेल्या नावावरुन शिवसेनेकडून संताप व्यक्त करण्यात आला असून, आयोगाच्या भूमिकेवरही संशय घेण्यात आला आहे. ...

...तर तो गुन्हा आम्ही करणारच; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचे ओपन चॅलेंज - Marathi News | Shiv Sena leader Sushma Andhare open challenge CM EKnath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर तो गुन्हा आम्ही करणारच; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचे ओपन चॅलेंज

चिन्ह गोठवलं, नाव गोठवले एवढं झालं तरी लोक अजिबात खचले नाही. चौपट स्पिरीटनं लोक गर्दी करून जमले. कदाचित ही गर्दी बघून अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे असा टोला सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला लगावला. ...

"...त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करावी" - Marathi News | ncp leader amol mitkari said they should demand a sign in the name of Narendra Modi, Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करावी"

सर्व मंडळी ईडीच्या धाकाने शिंदे गटात जाऊन बसली..... ...

Maharashtra Politics: बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल-तलवार’; शहाजीबापू पाटलांची मोजकीच प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | eknath shinde group mla shahaji bapu patil reaction over new symbol given by election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल-तलवार’; शहाजीबापू पाटलांची मोजकीच प्रतिक्रिया, म्हणाले...

या चिन्हाचा वापर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक वा आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत वैध राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ...

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं 'मशाल' चिन्हही जाणार?; निवडणुकीत टेन्शन वाढणार - Marathi News | Samata Party's claim on torch symbol of Shiv Sena's Uddhav Balasaheb Thackeray party's, letter sent to Election Commission | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं 'मशाल' चिन्हही जाणार?; निवडणुकीत टेन्शन वाढणार

Eknath Shinde: एक ढाल, दोन तलवार! बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्ह मिळाले; शिंदे गटाला प्रादेशिक पक्षाची मान्यता - Marathi News | Balasaheb's Shiv Sena has two sword-shield symbols; Regional party's endorsement of Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक ढाल, दोन तलवार! बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्ह मिळाले; शिंदे गटाला प्रादेशिक पक्षाची मान्यता

‘दोन तलवार व ढाल’ चिन्ह यापूर्वी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ या पक्षाचे होते; परंतु या पक्षाला २००४ मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन; तर प्रवेशद्वाराबाहेर भाजपाच्या माजी आमदाराचे आंदोलन - Marathi News | Inauguration of Mira Bhayander city's first theater by Chief Minister Eknath Shinde; While the protest of former BJP MLA outside the entrance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन; तर प्रवेशद्वाराबाहेर भाजपाच्या माजी आमदाराचे आंदोलन

शहराचे पहिले नाट्यगृह शासनाने विकासकाला टीडीआर मंजूर केल्याने बांधून पूर्ण झाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. ...

LMOTY 2022: "शिवसेनेचं नुकसान होऊ नये म्हणून...", महामुलाखतीत CM शिंदेंनी नाना पाटेकरांसमोर केलं मन मोकळं! - Marathi News | in order not to damage Shiv Sena tried a lot CM eknath shinde share feelings to Nana Patekar lokmat interview! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसेनेचं नुकसान होऊ नये म्हणून...", महामुलाखतीत CM शिंदेंनी नाना पाटेकरांसमोर केलं मन मोकळं!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'लोकमत' आयोजित 'महाराष्ट्राची महामुलाखत'मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यासमोर आपलं मन मोकळं केलं. ...