लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'...तर मशाल पेटवून काय बरं करणार आहात?'; शीतल म्हात्रेंचा किशोरी पेडणेकरांना सवाल - Marathi News | Shinde faction leader Sheetal Mhatre has criticized Thackeray faction leader Kishori Pednekar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर मशाल पेटवून काय बरं करणार आहात?'; शीतल म्हात्रेंचा किशोरी पेडणेकरांना सवाल

शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे. ...

Andheri Bypoll: “शिंदे-फडणवीस सरकारला इकबाल चहल घाबरतात, BMC, राज्य आणि देशात कोणती हुकुमशाही सुरू?” - Marathi News | shiv sena kishori pednekar criticised bmc commissioner iqbal chahal and bjp shinde group over andheri bypoll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिंदे-फडणवीस सरकारला इकबाल चहल घाबरतात, BMC, राज्य आणि देशात कोणती हुकुमशाही सुरू?”

Andheri Bypoll: ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसल्यावरून शिवसेनेने इकबाल चहल यांच्यावर आगपाखड केली आहे. ...

Andheri Bypoll: मोठा ट्विस्ट! मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता; भाजप शिंदे गटाला जागा सोडणार? घडामोडींना वेग - Marathi News | bjp candidate murji patel likely to withdraw andheri bypoll 2022 balasahebanchi shiv sena shinde group will fight election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा ट्विस्ट! मुरजी पटेल माघार घेण्याची शक्यता; भाजप शिंदे गटाला जागा सोडणार? घडामोडींना वेग

Andheri Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीवरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात असताना भाजपने जागा सोडल्यास शिंदे गट कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. ...

Andheri Bypoll: “ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी गळाला लावले तर...”; जयंत पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | ncp jayant patil reaction over andheri bypoll and criticised eknath shinde group and bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी गळाला लावले तर...”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

Andheri Bypoll: भाजप पक्ष सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळेच साम-दाम-दंड-भेद वापरुन उमेदवार पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

LMOTY 2022: एकनाथ शिंदेंना नाना पाटेकरांचा परखड सवाल, शिवसैनिकांच्या मनातील भावना; सभागृहच शांत झालं - Marathi News | LMOTY 2022: Nana Patekar asked Eknath Shinde the questions in the minds of Shiv Sainiks about crises of shivsena, the hall became silent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंना नानांचा परखड सवाल, शिवसैनिकांच्या मनातील भावना; सभागृहच शांत झालं

एकनाथ शिंदे हे ४० आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर, गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे ...

ज्या जिल्ह्यातून जास्त विरोध तिथे दबावाचं राजकारण; ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंवर आरोप - Marathi News | The politics of pressure from the district where there is more opposition; Shivsena Uddhav Thackeray group accuses CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्या जिल्ह्यातून जास्त विरोध तिथे दबावाचं राजकारण; ठाकरे गटाचा शिंदेंवर आरोप

ज्या जिल्ह्यातून सरकारविरोधात जास्त आंदोलन होत आहेत. त्याठिकाणी दबावाचं राजकारण सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाने केला. ...

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन; १५० शाखा उभारणार - Marathi News | eknath shinde group's formation ahead of Mumbai municipal elections 150 branches will be set up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाचा मास्टर प्लॅन; १५० शाखा उभारणार

मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही दिवसात होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. ...

अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट?; एकनाथ शिंदेंची नवी खेळी - Marathi News | Double crisis facing Uddhav Thackeray before Andheri by-election?; CM Eknath Shinde's try to nominate Rituja Latke by Balasahebanchi Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट?; एकनाथ शिंदेंची नवी खेळी

अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे ...