लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली दौऱ्यावर; पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार - Marathi News | CM Eknath Shinde on Gadchiroli tour, will celebrate diwali with the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली दौऱ्यावर; पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार

''पालकमंत्री असताना मी दरवर्षी त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करत असायचो, तीच परंपरा कायम ठेवत दिवाळी साजरी करणार.'' ...

"राष्ट्रवादी सत्तेविना तळमत आहे; पण पुढचे १५ वर्षे त्यांना सत्तेविनाच राहावे लागणार" - Marathi News | "NCP is a bottom line without power; But NCP will not come to power for the next 15 years.", Shambhuraj desai on ramraje nimbalakar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादी सत्तेविना तळमत आहे; पण पुढचे १५ वर्षे त्यांना सत्तेविनाच राहावे लागणार"

आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

भाजप-शिंदे-मनसे महायुती? भाजप-शिंदेंची राज ठाकरेंशी जवळीक वाढली; नेत्यांमध्ये नव्याने चर्चा - Marathi News | BJP-Shinde-MNS alliance? BJP-Shinde's closeness with Raj Thackeray increased; A new discussion among leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिंदेंची राज ठाकरेंशी जवळीक वाढली, नेत्यांमध्ये नव्याने चर्चा

शिंदे, फडणवीस यांनी मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला हजेरी लावली. ...

Maharashtra Politics: “हेच का तुमचं हिंदुत्व?”; बळीराजाच्या नुकसानभरपाईवरुन अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला सवाल - Marathi News | ncp leader amol mitkari criticised eknath shinde and bjp devendra fadnavis govt over compensation to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हेच का तुमचं हिंदुत्व?”; बळीराजाच्या नुकसानभरपाईवरुन अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला सवाल

यंदासारखे नुकसान राज्याच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नाही, बळीराजासाठी दिलासा देणाऱ्या काहीतरी गोष्टी करा, असे आवाहन अमोल मिटकरींनी केले आहे. ...

एकनाथ शिंदे गटाचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्र्यांनं स्पष्टच सांगितले - Marathi News | 50 MLAs of Eknath Shinde group in touch with BJP; Minister Deepak Kesarkar Target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे गटाचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्र्यांनं स्पष्टच सांगितले

शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वत:ला भाजपात विलीन करून घेतील हे स्पष्ट दिसते असा दावा ठाकरे गटानं केला होता. ...

आम्ही तीन महिन्यांपूर्वीच मॅच जिंकलो : मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | We won the match three months ago: Chief Minister Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आम्ही तीन महिन्यांपूर्वीच मॅच जिंकलो : मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाटला उपस्थिती लावली होती. ...

'एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शेवटी शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलचं'; भाजपाचा टोला - Marathi News | BJP leader and MLA Praveen Darekar has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शेवटी शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलचं'; भाजपाचा टोला

भाजपाचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर योजना; दिवाळीच्या मुहर्तावर एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Bumper scheme for CIDCO houses on Diwali; 7849 houses available for sale for economically weaker sections in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर योजना; दिवाळीच्या मुहर्तावर मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपावलीच्या मुहूर्तावर सोमवारी या योजनेची घोषणा केली आहे. ...