लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वानेही लक्ष दिले पाहिजे, मनसेचे आमदाराचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | while the activists are taking to the streets, the leadership should also pay attention, says MNS MLA to Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वानेही लक्ष दिले पाहिजे, मनसेचे आमदाराचा उद्धव ठाकरेंना टोला

गुरुवारी सकाळीच शहरातील  शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याच्या मुद्यावर  उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमनेसामने आल्याचे पहायला मिळाले. ...

मिरा भाईंदरमधील शैक्षणिक आरक्षित भुखंड एका भ्रष्ट नेत्याने विकला, चौकशी करा; सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | Educational reserve plot in Mira Bhayandar sold by a corrupt leader probe Sarnaik's letter to Chief Minister eknath shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिरा भाईंदरमधील शैक्षणिक आरक्षित भुखंड एका भ्रष्ट नेत्याने विकला, चौकशी करा; सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

"महापालिका विकास आराखड्यातील शाळांची आरक्षणे ही शहरातील सर्व सामान्य नागरिकांना माफक वा मोफत चांगले शिक्षण मिळावे यासाठी उपयोगात आणायला हवीत." ...

Supriya Sule, Shinde Fadnavis Govt: "माझी मुख्यमंत्री शिंदे अन् उपमुख्यमंत्री फडणवीसांना विनंती आहे की..." - Marathi News | NCP MP Supriya Sule tweeted a special demand to CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी मुख्यमंत्री शिंदे अन् उपमुख्यमंत्री फडणवीसांना विनंती आहे की..."

सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारकडे केली खास मागणी ...

"लिझ ट्रस यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा"; राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde should resign just like Britain Ex PM Liz Truss demands NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लिझ ट्रस यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा"; राष्ट्रवादीची मागणी

"लिझ ट्रस यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा द्यावा"; राष्ट्रवादीची मागणी ...

Maharashtra Politics: “शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट”; ठाकरेंवर टीका करत बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | big setback to uddhav thackeray group solapur bhausaheb andhalkar alleged on party and join balasahebanchi shivsena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट”; ठाकरेंवर टीका करत बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra News: शिवसैनिकांचा मान-सन्मान राहिला नाही. साधी दखलही घेत नाही. पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरेंना भेटूही देत नाही, असे अनेक गंभीर आरोप करत बड्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला. ...

Maharashtra Politics: न झुकणारा, न वाकणारा महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे! CM शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेची बॅनरबाजी - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray group banner in support of uddhav thackeray in cm eknath shinde thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न झुकणारा, न वाकणारा महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे! CM शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेची बॅनरबाजी

Maharashtra News: एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. ...

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण; लवकरच लोकार्पण होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Phase 1 of Samriddhi Highway completed; The inauguration will be held soon, informed the CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण; लवकरच लोकार्पण होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबईत ३३७ कि.मी. लांबीचे मेट्रो मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल लोकांना मोठा दिलासा मिळेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ...

'आनंदाचा शिधेचा ७ कोटी लोकांना लाभ झाला'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती - Marathi News | 7 crore people benefited from Anandacha Shidha; Chief Minister Eknath Shinde's information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आनंदाचा शिधेचा ७ कोटी लोकांना लाभ झाला'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

काही चांगल्या योजना राबवण्यासाठी प्रय़त्न सुरु केला आणि त्या यशस्वी होत आहेत याचं समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. ...