लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती महाबळेश्वरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या - Marathi News | Chief Minister's Saubhagavati got stuck in Mahabaleshwar traffic jam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती महाबळेश्वरच्या वाहतूक कोंडीत अडकल्या

Satara News: महाबळेश्वर येथील वाहतूक कोंडीचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनाही बसला. वेण्णालेक व परिसरातील वाहतूक कोंडीत तब्बल दीड तास आज त्यांना अडकून पडावे लागले. ...

Supriya Sule vs Shinde Fadnavis: काल विनंती, आज थेट सवाल... शिंदे-फडणवीस सरकार सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर - Marathi News | Supriya Sule questions Eknath Shinde Devendra Fadnavis over Tata Airbus Project moves to Gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल विनंती, आज थेट सवाल... शिंदे-फडणवीस सरकार सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याचा विषय सध्या महाराष्ट्रात गाजतोय ...

उल्हासनगरातील रस्त्याची दुरावस्था, मुख्यमंत्र्यांना मेल पाठवा - अजित मखिजानी - Marathi News | Bad condition of roads in Ulhasnagar, send mail to Chief Minister says Ajit Makhijani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील रस्त्याची दुरावस्था, मुख्यमंत्र्यांना मेल पाठवा - अजित मखिजानी

शहरातील दुर्दशा झालेल्या रस्त्याची समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल करून सांगा. असे आवाहन राष्ट्रवादीचे अजित मखिजानी यांनी शहरवासीयांना केले आहे. ...

..त्यामुळे 'शिंदे मंत्रिमंडळ' विस्ताराची घोषणा करत नाहीत- जयंत पाटील - Marathi News | The Shinde group fears that many people will leave after the cabinet expansion says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..त्यामुळे 'शिंदे मंत्रिमंडळ' विस्ताराची घोषणा करत नाहीत- जयंत पाटील

उपमुख्यमंत्री फडणवीस विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. पण तो अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. एकनाथ शिंदे घोषणा करतील, तेव्हाच ती खरी म्हणावी लागेल ...

शिंदेंचं जाऊदेत, फडणवीसांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे; प्रकल्प रोखू शकले असते- छगन भुजबळ - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal has criticized the Shinde-Fadnavis government over the Tata Airbus project. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेंचं जाऊदेत, फडणवीसांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे; प्रकल्प रोखू शकले असते- भुजबळ

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ...

Tata Airbus Project: “शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! उद्योग, प्रकल्पांपाठोपाठ मुंबईही त्यांना देऊन टाकतील” - Marathi News | congress nana patole slams shinde and fadnavis govt over tata airbag project went to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! उद्योग, प्रकल्पांपाठोपाठ मुंबईही त्यांना देऊन टाकतील”

Tata Airbus Project: उदय सामंत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे, असा सवाल करत शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही असल्याची टीका करण्यात आली आहे. ...

डोंबिवलीत शिंदे अन् ठाकरेंचाही फोटो, शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेची सर्वत्र चर्चा - Marathi News | Photo of Shinde and Thackeray in Dombivli, Shiv Sena branch is discussed everywhere | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत शिंदे अन् ठाकरेंचाही फोटो, शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेची सर्वत्र चर्चा

डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आज पुन्हा एकदा वाद झाला आहे ...

अक्कलकोट शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख याेगेश पवार यांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी - Marathi News | Akkalkot Shiv Sena taluka chief Sanjay Deshmukh and city chief Yagesh Pawar resigned from party posts | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख याेगेश पवार यांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी

ठाकरे गटाला मोठा धक्का ...