लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शिंदेसेनेचे ‘मिशन पुणे’ थंड, विधानपरिषदेचा ‘शब्द’ हवा - Marathi News | Shinde Sena's 'Mission Pune' is cold, the 'word' of the Legislative Council is needed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेसेनेचे ‘मिशन पुणे’ थंड, विधानपरिषदेचा ‘शब्द’ हवा

भेटीगाठीही थंडावल्या: माजी नगरसेवकांची भाजपला पसंती ...

बैठकीवरून राजकारण, एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक; पण मंत्रीच निमंत्रित नाही - Marathi News | eknath shinde calls meeting but minister girish mahajan not invited | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बैठकीवरून राजकारण, एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक; पण मंत्रीच निमंत्रित नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याकडे नगरविकास खाते असले तरी गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीस ते उपस्थित नव्हते. ...

एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले, “घरगडी असते तर मंत्री केले असते का” - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction on rajan salvi join eknath shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले, “घरगडी असते तर मंत्री केले असते का”

Thackeray Group MP Sanjay Raut News: राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावरून संजय राऊतांनी टीका केली. ...

शिंदेसेनेचे दापोली नगरपंचायतीत ऑपरेशन टायगर, पाच नगरसेवक ठाकरे गटाची साथ सोडणार - Marathi News | Five corporators of Dapoli Nagar Panchayat will join the Shiv Sena Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिंदेसेनेचे दापोली नगरपंचायतीत ऑपरेशन टायगर, पाच नगरसेवक ठाकरे गटाची साथ सोडणार

शिवाजी गोरे दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीचे पाच नगरसेवक शिवसेना शिंदे गटात सहभागी होणार असल्याने ऑपरेशन टायगरची जोरदार ... ...

कोकणानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्येही देणार धक्का?; आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता - Marathi News | After Konkan will Eknath Shinde give a blow to Thackerays Shiv Sena in Nashik too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकणानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्येही देणार धक्का?; आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत काही पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे. ...

पवारांची शिंदेंना पगडी, ठाकरेंना टेन्शन! उद्धवसेना ही अचूक भूमिका न घेता... - Marathi News | Editorial: Politics over Sharad Pawar's felicitation of Eknath Shinde, anger of Uddhav Thackeray group | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवारांची शिंदेंना पगडी, ठाकरेंना टेन्शन! उद्धवसेना ही अचूक भूमिका न घेता...

शिंदेंचा पवारांनी सत्कार करणे, शिंदेंचे रुसवेफुगवे, अजित पवारांचे फडणवीसांना भक्कम समर्थन या घडामोडींचा अर्थ काय आहे? ...

कुजबुज! खाते जरी शिंदे यांच्याकडे असले, तरी आयुक्तांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे - Marathi News | Even though the account is with Eknath Shinde, the power to transfer commissioners lies with the CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! खाते जरी शिंदे यांच्याकडे असले, तरी आयुक्तांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे

महापालिकेत शिंदे यांच्या जवळील नोकरशहांच्या बदल्या सुरू झाल्याने ते अस्वस्थ असल्याचे शिंदेसेनेत बोलले जात आहे.  ...

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कटुता नाही’; एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट - Marathi News | 'There is no bitterness between the CM Devendra Fadnavis and me'; Eknath Shinde clarified, said... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कटुता नाही’; एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात कोणतेही वितुष्ट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   ...