लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
गजानन किर्तीकरांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, एकनाथ शिंदेंनी सांगितला 'फ्युचर प्लॅन' - Marathi News | Big responsibility on the shoulders of Gajanan Kirtikar Eknath Shinde told 'Future Plan' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजानन किर्तीकरांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, एकनाथ शिंदेंनी सांगितला 'फ्युचर प्लॅन'

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडाऱ्यात; २०० कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन करणार - Marathi News | CM Eknath Shinde on Bhandara district visit today; Bhoomi Pujan of development works worth 200 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडाऱ्यात; २०० कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन करणार

मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर ...

Sanjay Raut : आधी टीका, आता कौतुक...राज ठाकरेंबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले वाचा - Marathi News | shiv sena mp sanjay raut praises mns chief raj thackeray bjp narayan rane not splitting shiv sena eknath shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी टीका, आता कौतुक...राज ठाकरेंबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले वाचा

एका गोष्टीवरून संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि नारायण राणे यांचं कौतुक केलं आहे. ...

Shivsena: मोठा ट्विस्ट, वडिल गजानन किर्तीकर शिंदेगटात पण मुलगा उद्धव ठाकरेंसोबतच - Marathi News | Big twist, father Gajanan Kirtikar in Eknath Shinde group but son amol with uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा ट्विस्ट, वडिल गजानन किर्तीकर शिंदेगटात पण मुलगा उद्धव ठाकरेंसोबतच

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत गजानन किर्तीकर यांचे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात स्वागत केले. ...

उद्धव ठाकरेंचा आदेश, गजानन किर्तीकर यांची 'शिवसेना नेते' पदावरुन हकालपट्टी - Marathi News | Uddhav Thackeray's order, expulsion of Gajanan Kirtikar from the post of Shiv Sena leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा आदेश, गजानन किर्तीकर यांची 'शिवसेना नेते' पदावरुन हकालपट्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. ...

Eknath Shinde : आदित्य ठाकरे काँग्रेसच्या यात्रेत अन् खा. गजानन किर्तीकर शिंदे गटात - Marathi News | Aditya Thackeray in Congress's yatra and Shiv Sena's MP Gajanan Kirtikar Shinde in the group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: आदित्य ठाकरे काँग्रेसच्या यात्रेत अन् खा. गजानन किर्तीकर शिंदे गटात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. त्यानंतर, मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. ...

ठाकरेंना धक्का.. दसरा मेळाव्यातील तो बडा नेता 'वर्षा'वर, शिंदे गटात प्रवेश? - Marathi News | That big leader in the Dussehra gathering Ganajan kirtikar in the Shinde group? On the house of Chief Minister Eknath Shinde's visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंना धक्का.. दसरा मेळाव्यातील तो बडा नेता 'वर्षा'वर, शिंदे गटात प्रवेश?

किर्तीकर यांनी यापूर्वी स्पष्टपणे भूमिका मांडल्याने आता गजानन किर्तीकर हे शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. ...

'वागले की दुनिया' मालिकेतील कलाकारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Actors of 'Wagle Ki Duniya' series met the Chief Minister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वागले की दुनिया' मालिकेतील कलाकारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

'वागले की दुनिया' मालिका ५०० एपिसोड्सचा टप्‍पा पूर्ण करत असताना कलाकार व टीमने महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली ...