Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
येणाऱ्या निवडणुका महायुतीत लढवाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी महायुतीत न लढण्याचा परिणाम मतदारांवर होतो हे अनुभवलं आहे असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी मांडले. ...
उद्धवसेनेचे माजी आमदार, विद्यमान जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेचे तीन माजी अध्यक्ष यांच्यासह अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांचे एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. ...
एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत असून त्यांच्या नेतृत्वात सेनेचे २ माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, दापोलीतील उद्धव सेनेचे ५ माजी नगरसेवक, असंख्य पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे ...
उसाला एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत साखर महासंघाने हस्तक्षेप याचिका दाखल करत म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केली आहे. ...
ठाणे शहर हे सुंदर, स्वच्छ होत असताना त्याला हरित शहर केले पाहिजे. पालिकेने एक एकर जागेत सेंद्रिय भाजीपाला पिकवावा आणि एक आदर्श निर्माण करावा, असे शिंदे पुढे म्हणाले. ...