लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला - Marathi News | MLAs, MPs along with Chief Minister Shinde at Kamakhya Devi's darshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला

या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांसह मंत्री, आमदार आणि खासदारांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहेत. ...

Eknath Shinde: कोल्हापुरात राष्ट्रवादीला हादरा देण्याची तयारी? नाराज जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील एकनाथ शिंदेंसोबत मंचावर - Marathi News | Eknath Shinde: Ready to shake up the NCP in Kolhapur? District President AY Patil on stage with CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात राष्ट्रवादीला हादरा देण्याची तयारी? नाराज जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदेंसोबत मंचावर

Eknath Shinde in Kolhapur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान - Marathi News | If you have the guts, topple the government, Chief Minister Eknath Shinde direct challenge to the opposition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान

साताऱ्याला आज पर्यंत जाणत्या राजाने काहीच दिलं नाही. उलट सातारचं पाणी, धरण सगळं पळवलं ...

काहीजण देवदर्शनाला लपून-छपून जातात, आम्ही उघडपणे जातो; मुख्यमंत्र्यांचे टीकाकारांना प्रत्युत्तर - Marathi News | We openly go to Devdarshan, Chief Minister Eknath Shinde reply to critics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काहीजण देवदर्शनाला लपून-छपून जातात, आम्ही उघडपणे जातो; मुख्यमंत्र्यांचे टीकाकारांना प्रत्युत्तर

'आमच्या पक्षात इनकमिंग जोरदार आहे. तुम्ही फक्त वर्षावर एक माणूस ठेवा बघायला' ...

मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर...; जितेंद्र आव्हाडांनी विचारला सवाल - Marathi News | Jitendra Awhad's question to CM Eknath Shinde regarding the beating of Anant Karmuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला तर...; जितेंद्र आव्हाडांनी विचारला सवाल

तुम्ही फेरचौकशी करा नाहीतर काहीही करा. राज्य सरकारनं उच्च न्यायालयात म्हणणं मांडलं होते. आता सर्वोच्च न्यायालयात त्यांचे म्हणणं बदलावं लागेल. आता ते काय करतात हे पाहावं लागेल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे पक्षांतर नव्हे, काँग्रेस नेत्याने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | The Chief Minister visit is not a change of party, the Congress leader clarified his position | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुख्यमंत्र्यांची भेट म्हणजे पक्षांतर नव्हे, काँग्रेस नेत्याने स्पष्ट केली भूमिका

काँग्रेस नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चेना उधान ...

आमचे ४० रेडे गुवाहाटीला जातायेत, पण मला जाता येणार नाही; शिंदे गटाच्या मंत्र्यांचं विधान - Marathi News | 40 MLA are going to Guwahati, but I cannot go; Statement of Shinde group minister Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचे ४० रेडे गुवाहाटीला जातायेत, पण मी नाही; शिंदे गटाच्या मंत्र्यांचं अजब विधान

रेड्याचा बळी दिला जातो मग ते कुणाचा बळी द्यायला चाललेत माहिती नाही असं सांगत अजितदादांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर खोचक टीका केली.  ...

साताऱ्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा - Marathi News | An agricultural industry will be set up in an area of ​​five hundred acres in Satara. Chief Minister Eknath Shinde big announcement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

‘रावणाला दहा तोंडं होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत. म्हणूनच कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न कसं मिळेल, याकडे कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे. ...