लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Uddhav Thackeray : "ज्याला भविष्य माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला - Marathi News | Shivsena Uddhav Thackeray Slams Eknath Shinde Over astrology and Guwahati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्याला भविष्य माहीत नाही तो आपलं भविष्य ठरवणार"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

Uddhav Thackeray Slams Eknath Shinde : "बुलढाण्यात जिथं जिजाऊंच जन्मस्थान आहे तिथे माझी सभा होईल हे मी सांगितलं होतं. मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच गाडायची आहे." ...

"जनतेच्या पैशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् सहकाऱ्यांचे गुवाहाटी पर्यटन"  - Marathi News | "Guwahati tourism by CM Eknath Shinde and colleagues on public money Says State Congress Spokesperson Atul Londhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनतेच्या पैशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् सहकाऱ्यांचे गुवाहाटी पर्यटन" 

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे पर्यटन करून ५० खोक्यांच्या बदल्यात महाराष्ट्राच्या जनतेचा घात केला असा आरोप काँग्रेसनं केला आहे. ...

गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याबाबत सकारात्मक, मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही - Marathi News | Gayran is positive about regularizing land encroachments, Chief Minister Eknath Shinde testified | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याबाबत सकारात्मक, मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

कऱ्हाड : गायरान व सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ... ...

Vikram Gokhale Death: "सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी कलावंत आपल्यातून गेले"; विक्रम गोखलेंना Sharad Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis यांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Vikram Gokhale Death CM Eknath Shinde NCP Chief Sharad Pawar pays homage via twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी कलावंत गेले"; विक्रम गोखलेंना आदरांजली

विक्रम गोखलेंनी ७७व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास ...

गुवाहाटीच्या दौऱ्याला काही आमदार गैरहजर का आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | Why are some MLAs absent from Guwahati tour Chief Minister Eknath Shinde explained the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुवाहाटीच्या दौऱ्याला काही आमदार गैरहजर का आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसोबत आज, शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहेत. ...

शिंदे गटातील आणखी एका आमदाराची गुवाहाटीला जाण्यास गैरहजेरी, म्हणाले.. - Marathi News | MLA Anil Babar did not go to Guwahati, MLA Babar explained | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिंदे गटातील आणखी एका आमदाराची गुवाहाटीला जाण्यास गैरहजेरी, म्हणाले..

दौऱ्याला मी गेलो नाही, याचा अर्थ असा होत नाही की, मी नाराज आहे. ...

शिंदे गटापेक्षा काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असणाऱ्यांची मोठी फौज; अब्दुल सत्तारांचा दावा - Marathi News | Big numbers of disaffected people in Congress and NCP than Shinde group; Minister Abdul Sattar's claim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे गटापेक्षा काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असणाऱ्यांची मोठी फौज; सत्तारांचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक समर्थक आमदार आणि खासदार गुवाहाटीला गेले आहेत. ...

'हीच आमची प्रामाणिक भावना अन् अजेंडा'; गुवाहाटीला रवाना होताना एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Chief Minister Eknath Shinde along with MLAs and MPs have left for Guwahati. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हीच आमची प्रामाणिक भावना अन् अजेंडा'; गुवाहाटीला रवाना होताना शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदार गुवाहाटील रवाना झाले आहेत. ...