लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
अंजली दमानियांनी आरोपांचा 'बॉम्ब' फोडला; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे हडपले? - Marathi News | Scam worth crores in the name of purchasing goods in the agriculture department, Anjali Damania accuses Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांनी आरोपांचा 'बॉम्ब' फोडला; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे हडपले?

एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा शेतकऱ्यांचा खाल्ला असेल तर अशा लोकांना मंत्रि‍पदावर ठेवण्याची खरेच गरज आहे का..? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांनी याचा गंभीर विचार करायला हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. ...

"'वर्षा' बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत" - Marathi News | Sanjay Raut targets Eknath Shinde, questions why Devendra Fadnavis is not moving to Varsha Bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'वर्षा' बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत"

मारूती कांबळेचं काय झालं, तसे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाहीत हा आमचा प्रश्न आहे असं संजय राऊत म्हणाले. ...

अनेक दिग्गज नेते शिंदे सेनेत येण्यासाठी इच्छुक - दादा भुसे - Marathi News | Many leaders are interested in joining Shinde Sena, Dada Bhuse gave information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनेक दिग्गज नेते शिंदे सेनेत येण्यासाठी इच्छुक - दादा भुसे

दादा भुसे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यव्यापी दौरा करीत असून, नाशिक विभागात ते १३ फेब्रुवारीला येत आहेत. ...

शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा प्रत्येक आठवड्यात तीन दिवस जनता दरबार, कोणते मंत्री कधी भेटणार? - Marathi News | Eknath Shinde's Shiv Sena ministers hold Janata Darbar three days every week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा प्रत्येक आठवड्यात तीन दिवस जनता दरबार, कोणते मंत्री कधी भेटणार?

Shiv Sena News: बाळासाहेब भवनात दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये शिवसेना मंत्री जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार. ...

आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ - Marathi News | Now the battle of district planning committees; Competition for the appointments of nominated and specially invited members | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ

अशातच शासनाने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या २८ जानेवारी रोजी तत्काळ प्रभावाने रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत. ...

गणेश नाईकांच्या जनता दरबारात चंपासिंह थापांची हजेरी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला होता प्रवेश - Marathi News | Champasingh Thapa attended Minister Ganesh Naik Janata Darbar held in Vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेश नाईकांच्या जनता दरबारात चंपासिंह थापांची हजेरी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला होता प्रवेश

वाशीमध्ये झालेल्या मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात चंपासिंह थापा यांनी हजेरी लावली होती. ...

एकनाथ शिंदेंची पुन्हा फडणवीसांच्या बैठकीला दांडी; नाराजीच्या चर्चांना उधाण, महायुतीत चाललेय काय? - Marathi News | Eknath Shinde's abscent in Devendra Fadnavis' meeting again; sparking discussions of displeasure, what is going on in the mahayuti? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंची पुन्हा फडणवीसांच्या बैठकीला दांडी; नाराजीच्या चर्चांना उधाण, महायुतीत चाललेय काय?

Maharashtra Politics: आपल्या नेतृत्वात दैदिप्यमान यश प्राप्त झालेले असतानाही आपल्याला मुख्यमंत्री पदावर कायम ठेवले नाही याची नाराजी एकनाथ शिंदे यांच्या वागण्यातून वेळोवेळी दिसून येत आहे. ...

वर्षा बंगला, काळी जादू अन् टोपलीभर लिंबू..; महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं 'राजकारण' - Marathi News | Shivsena Ramdas Kadam Target Sanjay Raut, Uddhav Thackeray over Varsha Bungalow, why is Devendra Fadnavis not going to live in Varsha Bungalow, Sanjay Raut questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्षा बंगला, काळी जादू अन् टोपलीभर लिंबू..; महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं 'राजकारण'

वर्षा बंगल्यात काय घडलंय किंवा याआधी घडवलंय हा महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे असंही संजय राऊतांनी सांगितले.  ...