लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मुंबईत शिवसेनेत मोठे बदल! विभागप्रमुखांची खांदेपालट, शिंदेंना टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा निर्णय - Marathi News | Shiv Sena party chief Uddhav Thackeray has changed the department heads of Mumbai city, west and east suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिवसेनेत मोठे बदल! विभागप्रमुखांची खांदेपालट, शिंदेंना टक्कर देण्यासाठी ठाकरेंचा निर्णय

शिवसेनेत संघटनात्मक बदल्यांचे सत्र (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये सुरू झाले आहे. मुंबई शहर,पश्चिम व पूर्व उपनगरातील विभागप्रमुखांच्या बदल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.  ...

...हा आत्मविश्वास कुठून येतो?; संजय राऊतांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticized the BJP-Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...हा आत्मविश्वास कुठून येतो?; संजय राऊतांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा

महाराष्ट्रात जे वातावरण गढूळ झाले आहे. पैशाचा आणि सत्तेचा वापर करून सरकार पाडले जाते. त्यामुळे देशाला दिशादर्शक ठरावा असा पारदर्शक निर्णय यावा असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत मार्ग काढू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन   - Marathi News | We will find a way out regarding the old pension of teachers. Chief Minister Eknath Shinde assured | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत मार्ग काढू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन  

शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरले जातील ...

राज्यात शिक्षकांच्या ३० हजार पदांची भरती केली जाणार; एकनाथ शिंदेंची महत्वाची माहिती - Marathi News | The government has taken many important decisions related to the education department In the last six months, said CM Eknath Shinde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यात शिक्षकांच्या ३० हजार पदांची भरती केली जाणार; एकनाथ शिंदेंची महत्वाची माहिती

राज्यात शिक्षकांच्या ३० हजार पदांची भरती केली जाईल, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

'उल्हासनगरही मेट्रोला जोडणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा - Marathi News | 'Ulhasnagar will also be connected to Metro', Chief Minister Eknath Shinde's big announcement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'उल्हासनगरही मेट्रोला जोडणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Ulhasnagar : महापालिका विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी रात्री संच्युरी मैदानाच्या सभेत झाले. ...

"तुम्ही विषारी झाडाची फळं चाखायला देताय, आता शिंदे CM झाले मग..."; सिब्बलांमुळे सरन्यायाधीशांपुढे यक्षप्रश्न! - Marathi News | You are making me taste the fruits of the poisonous tree Strong argument by Kapil Sibal in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही विषारी झाडाची फळं चाखायला देताय, आता शिंदे CM झाले मग..."; सिब्बलांमुळे जजपुढे यक्षप्रश्न!

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटांकडून जोरदार युक्तीवाद केला जात आहे. ...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: कोणत्याही क्षणी निर्णय, सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला; शिंदे-ठाकरेंचा युक्तीवाद संपला - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: Judgment at any moment, Supreme Court reserves its order on whether to refer the cases 7 bench or 5 benc related to the Maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्याही क्षणी निर्णय, सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला; शिंदे-ठाकरेंचा युक्तीवाद संपला

Supreme Court on Maharashtra Political Crisis: सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल आज येईल, उद्या येईल किंवा आठ दिवसांनी येईल, कोणत्याही क्षणी येऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

रेबिया प्रकरण महाराष्ट्राला लागू होत नाही; सरन्यायाधीशांनी मांडलं महत्त्वाचं मत - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav thackeray: Nabam Rebia case does not apply to Maharashtra; An important opinion expressed by the Chief Justice in SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेबिया प्रकरण महाराष्ट्राला लागू होत नाही; सरन्यायाधीशांनी मांडलं महत्त्वाचं मत

बहुमत चाचणीला सरकार सामोरे गेले नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याआधीच राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले. ...