लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'SC चा निर्णय येत नाही तोपर्यंत...' महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शहांची मध्यस्थी - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute | 'Until the SC's decision comes...' Maharashtra-Karnataka border dispute Amit Shah's mediation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'SC चा निर्णय येत नाही तोपर्यंत...' महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शहांची मध्यस्थी

'काँग्रेस, NCP आणि उद्धव ठाकरेंच्या गटाने याला राजकीय मुद्दा बनवू नये.'- अमित शहा ...

'कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब'; राज्य सरकारच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांची टीका - Marathi News | NCP leader Jitendra Awad has criticized the state government's decision. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब'; सरकारच्या निर्णयावर आव्हाडांची टीका

राज्य सरकारच्या निर्णयावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. ...

संख येथे होणार ग्राम न्यायालय; ब्रिटिश राजवटीत होते संस्थानचे न्यायालय - Marathi News | Village Court to be held at Sankh; During the British rule, there was a court of the Commonwealth | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संख येथे होणार ग्राम न्यायालय; ब्रिटिश राजवटीत होते संस्थानचे न्यायालय

ग्राम न्यायालय सुरु झाल्यावर तालुक्यातील नागरिक, पक्षकार, वकील यांच्यासाठी सोय व न्यायदान प्रक्रिया लोकाभिमुख होणार आहे. ...

जी-२० साठी मुंबईत आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी 'मी हाय कोळी' गाण्यावर धरला ठेका; पाहा Video - Marathi News | The meetings of the G-20 Development Working Group have started in Mumbai on Yesterday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी-२० साठी मुंबईत आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी 'मी हाय कोळी' गाण्यावर धरला ठेका; Video

मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या जी-२० विकास कार्यगटाच्या बैठकांना मंगळवारी सुरुवात झाली. ...

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसाठी जानेवारी अत्यंत महत्वाचा, एप्रिलपासून पारडे जड, पण...; वेदमूर्तींच्या भाकीताने शिंदे गोटात खळबळ - Marathi News | January very important for Uddhav Thackeray, good days from April, but...; Unstableness in Eknath Shinde group with Vedamurthy's prediction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंसाठी जानेवारी महत्वाचा, एप्रिलपासून...; वेदमूर्तींच्या भाकीताने शिंदे गोटात खळबळ

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Prediction: महाराष्ट्रच्या कुंडलीत आगामी काळात अस्थिरता. वेदमूर्ती अनंत पांडव यांनी केलेल्या भाकितांमध्ये एकनाथ शिंदे २०२४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील असे म्हटलेले असले तरी त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे म्हटले ...

सिद्धिविनायक मंदिरातील अनागोंदी कारभाराची चौकशी करा; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Investigate the Siddhivinayak temple committee work; MNS demand to the CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिद्धिविनायक मंदिरातील अनागोंदी कारभाराची चौकशी करा; मनसेची मागणी

कोरोना काळात प्रसादाकरिता 10 हजार लिटर तूप का मागविण्यात आले नंतर हे तूप इतर मंदिरांना दिले असे सांगितले जाते मग त्या मंदिरांनी त्याचा वापर कसा केला त्याची विक्री केली असेल तर त्याचा तपशील आहे का असा सवाल निवेदनात केला आहे ...

ज्यांना मंत्रिपद नाही त्यांना भेटवस्तू नक्की, मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा टोला  - Marathi News | Surely gifts to those who have no ministry, Jayant Patil attack on cabinet expansion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ज्यांना मंत्रिपद नाही त्यांना भेटवस्तू नक्की, मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा टोला 

कर्नाटकचे वाचाळ मुख्यमंत्री सीमाभागातील गावांबद्दल वक्तव्ये करत आहेत; पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. कारण दोघे आदेश पाळणारे आहेत. ...

Maharashtra Politics Predictions: एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार? भविष्यवाणीने राज्याच्या राजकारणात खळबळ - Marathi News | Maharashtra Politics Jyotishvani: Groupism face by devendra Fadnavis in 2024 BJP; Shocking predictions about CM Eknath Shinde, Uddhav Thackeray Shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार? भविष्यवाणीने राज्याच्या राजकारणात खळबळ

Eknath Shinde, Devendra Fadanvis predictions: दोन दिवसीय राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचा समारोप; काय सांगतेय उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, फडणवीस, मोदींची कुंडली... ...