लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
नव्या रोजगाराचे स्मरण! पण ज्या राज्यात विकासाची भाषा बोलली जात नसेल... - Marathi News | Reminder of new employment! But in a state where the language of development is not spoken... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्या रोजगाराचे स्मरण! पण ज्या राज्यात विकासाची भाषा बोलली जात नसेल...

राज्यात सत्तांतर होताना आणि झाल्यावर बरीच राजकीय आदळआपट झाली. एकमेकांना दम देण्यापासून सूडबुद्धीने कारवाया करेपर्यंत मजल गेली. दसऱ्याचे मेळावे ... ...

काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट सीमावादावर सहकार्य करतील, अशी अपेक्षा - अमित शहा - Marathi News | A committee of three ministers each from the two states on Belgam border issues; Chief Minister's discussion with Home Minister Amit Shah was positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट सीमावादावर सहकार्य करतील, अशी अपेक्षा - अमित शहा

अमित शहा यांनी ही बैठक घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने दोन्ही राज्यांचे म्हणणे ऐकून घेतले.  ...

...ते बोम्मईंचं ट्विटर हँडल नाही; राजकारण सोडून मराठी जनतेसाठी उभे रहा, सीमाप्रश्नी CM शिंदेंचं आवाहन - Marathi News | that's not Bommai's Twitter handle Leave politics and stand for Marathi people, CM Shinde's appeal on border issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...ते बोम्मईंचं ट्विटर हँडल नाही; राजकारण सोडून मराठी जनतेसाठी उभे रहा, सीमाप्रश्नी CM शिंदेंचं आवाहन

शिंदे म्हणाले, आज अमित शाह यांनी बैठक बोलावली, या बैठकीला मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि गृहमंत्री उपस्थित होतो. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्राने भूमिका मागे घेतलेली नाही, सुप्रीम कोर्टात ठामपणे बाजू मांडणार”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp leader and dcm devendra fadnavis after meeting with amit shah said we are not took back any stand we will fought in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“महाराष्ट्राने भूमिका मागे घेतलेली नाही, सुप्रीम कोर्टात ठामपणे बाजू मांडणार”: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Karnataka Border Dispute: अमित शाहांनी घेतलेल्या बैठकीत नेमके काय झाले, याची सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

'SC चा निर्णय येत नाही तोपर्यंत...' महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शहांची मध्यस्थी - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute | 'Until the SC's decision comes...' Maharashtra-Karnataka border dispute Amit Shah's mediation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'SC चा निर्णय येत नाही तोपर्यंत...' महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शहांची मध्यस्थी

'काँग्रेस, NCP आणि उद्धव ठाकरेंच्या गटाने याला राजकीय मुद्दा बनवू नये.'- अमित शहा ...

'कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब'; राज्य सरकारच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांची टीका - Marathi News | NCP leader Jitendra Awad has criticized the state government's decision. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब'; सरकारच्या निर्णयावर आव्हाडांची टीका

राज्य सरकारच्या निर्णयावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. ...

संख येथे होणार ग्राम न्यायालय; ब्रिटिश राजवटीत होते संस्थानचे न्यायालय - Marathi News | Village Court to be held at Sankh; During the British rule, there was a court of the Commonwealth | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संख येथे होणार ग्राम न्यायालय; ब्रिटिश राजवटीत होते संस्थानचे न्यायालय

ग्राम न्यायालय सुरु झाल्यावर तालुक्यातील नागरिक, पक्षकार, वकील यांच्यासाठी सोय व न्यायदान प्रक्रिया लोकाभिमुख होणार आहे. ...

जी-२० साठी मुंबईत आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी 'मी हाय कोळी' गाण्यावर धरला ठेका; पाहा Video - Marathi News | The meetings of the G-20 Development Working Group have started in Mumbai on Yesterday. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी-२० साठी मुंबईत आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी 'मी हाय कोळी' गाण्यावर धरला ठेका; Video

मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या जी-२० विकास कार्यगटाच्या बैठकांना मंगळवारी सुरुवात झाली. ...