लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार की..."; मनसेचा आदित्य ठाकरेंना सवाल - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized former minister Aditya Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आमदारकीसाठी लाचार होऊन शिंदेंचा व्हीप पाळणार की..."; मनसेचा आदित्य ठाकरेंना सवाल

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न उपस्थित करत टोला लगावला आहे. ...

जुन्या पेन्शनसाठी समिती नेमणार : मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Will appoint a committee for old pension: Chief Minister Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जुन्या पेन्शनसाठी समिती नेमणार : मुख्यमंत्री शिंदे

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा शुक्रवारी रत्नागिरीत झाला. ...

Aroh Welankar On Shivsena: 'बाळासाहेब पण...', शिवसेना नाव-धनुष्यबाण शिंदे गटाला मिळताच आरोह वेलणकरचं ट्विट चर्चेत - Marathi News | Aroh Welankar On Shivsena: 'Bala Saheb But...', Aroh Welankar's tweet in discussion as Shiv Sena gets name-bow and arrow to Shinde group | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aroh Welankar On Shivsena: 'बाळासाहेब पण...', शिवसेना नाव-धनुष्यबाण शिंदे गटाला मिळताच आरोह वेलणकरचं ट्विट चर्चेत

Aroh Welankar On Shivsena: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय आल्यानंतर राजकीय क्षेत्रासह सिनेइंडस्ट्रीतून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतेच मराठी अभिनेता आरोह वेलणकरने ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. ...

मुंबईत हालचालींना वेग; उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलावली बैठक, आमदार, खासदार, पदाधिकारी रवाना - Marathi News | Former CM Uddhav Thackeray immediately called a meeting in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत हालचालींना वेग; उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलावली बैठक, आमदार, खासदार रवाना

उद्धव ठाकरेंनी आज पक्षाची महत्वाची बैठक बोलावली आहे. ...

Sanjay Raut: शिवसेना भवन सोडणार? की नाव बदलणार?; संजय राऊत म्हणाले शिंदेंनी ब्रिगेडियर व्हावं पण... - Marathi News | Will Shiv Sena leave Bhavan Or will the name change Sanjay Raut said Shinde should become Brigadier but | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना भवन सोडणार? की नाव बदलणार?; संजय राऊत म्हणाले शिंदेंनी ब्रिगेडियर व्हावं पण...

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय काल निवडणूक आयोगानं जाहीर केला. यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात येत आहे. ...

आता सत्तासंघर्षाचा निकाल; सात सदस्यीय घटनापीठाचा निर्णय ‘योग्यते’वर होईल - Marathi News | The seven-member constitution bench will decide on 'merit' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता सत्तासंघर्षाचा निकाल; सात सदस्यीय घटनापीठाचा निर्णय ‘योग्यते’वर होईल

सत्तासंघर्ष, पुढील सुनावणी २१ राेजी ...

ठाकरे कुटुंबाच्या हातून 'शिवसेना' गेली, पण पक्ष फुटीची ही काही पहिलीच वेळ नाही; 'या' घटना सांगतात इतिहास! - Marathi News | eknath shinde wins sena fight glimpse into history of splits within parties | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे कुटुंबाच्या हातून 'शिवसेना' गेली, पण पक्ष फुटीची ही काही पहिलीच वेळ नाही; इतिहास काय सांगतो?

निवडणूक आयोगाचा ठाकरे गटावर ठपका, ७८ पानांच्या निकालात आढावा - Marathi News | The Election Commission blames the Thackeray group and shivsena uddhav balasaheb thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा ठाकरे गटावर ठपका, ७८ पानांच्या निकालात आढावा

निवडणूक आयोगाचा निर्णय; धनुष्यबाणही शिंदेना, उद्धव ठाकरेंना धक्का ...