लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
सुप्रीम कोर्टात उद्या सत्तासंघर्षाची सुनावणी; 'धनुष्यबाण'बाबतही याच आठवड्यात निर्णय होणार! - Marathi News | Maharashtra Power struggle hearing tomorrow in the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रीम कोर्टात उद्या सत्तासंघर्षाची सुनावणी; 'धनुष्यबाण'बाबतही याच आठवड्यात निर्णय होणार!

सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत दोन्ही पक्षांनी कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार तसेच महत्त्वाचे मु्द्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. ...

पालिकेच्या विकासकामांचे मुख्यमंत्र्यांकडून ब्रँडिंग; चित्रफित केली प्रसिद्ध, देवेंद्र फडणवीसही झळकले - Marathi News | Branding of municipal development works by the Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या विकासकामांचे मुख्यमंत्र्यांकडून ब्रँडिंग; चित्रफित केली प्रसिद्ध, फडणवीसही झळकले

प्रकल्पात विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन घराजवळच करण्याची योजना ...

Hingoli Santosh Bangar : नेत्यांना यात्रेत बंदी, गावकऱ्यांनी गावाबाहेरच अडवला आमदार संतोष बांगर यांचा ताफा - Marathi News | Hingoli Santosh Bangar: Leaders banned from Yatra, villagers blocked MLA Santosh Bangar's caravan outside the village | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: नेत्यांना यात्रेत बंदी, गावकऱ्यांनी गावाबाहेरच अडवला आमदार संतोष बांगर यांचा ताफा

यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. तरीदेखील आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह पोहचले. ...

...तर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही" अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला - Marathi News | ...then the next generation will never forgive us" Ajit Pawar's advice to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही" अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

कुणाच्या फायद्यासाठी तात्पुरता विचार करून लोकभावना विचारात न घेता कोणाच्यातरी सांगण्यावरून नगरपालिका जाहीर केली ...

आव्हाड लक्ष्य, शिंदे-फडणवीस 'पॉलिटीकल कपल'; शिवसेनेचं असंही रोखठोक - Marathi News | Jitendra Awad Target, Shinde-Fadnavis 'Political Couple'; Shiv Sena's also cashed by sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हाड लक्ष्य, शिंदे-फडणवीस 'पॉलिटीकल कपल'; शिवसेनेचं असंही रोखठोक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर गप्प बसणारे छत्रपती संभाजीराजांच्या कथित अपमानावर अजित पवारांच्या विरोधात रान उठवत आहेत. ...

आयएनएस विक्रांतची प्रतिकृती मंत्रालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | Replica of INS Vikrant in Ministry; The inauguration will be done by Chief Minister Eknath Shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आयएनएस विक्रांतची प्रतिकृती मंत्रालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

ओरियन मॉल आणि संस्कार भारती यांच्या वतीने भारताच्या प्रसिद्ध युद्धनौका आयएनएस विक्रांतची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, याचे प्रदर्शन आता मंत्रालयात भरविण्यात येणार आहे ...

PM Modi Cabinet Expansion: “केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास आनंदच होईल”; शिंदे गटातील खासदाराची ‘मन की बात’ - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group mp prataprao jadhav said will be happy to be a part in pm modi cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास आनंदच होईल”; शिंदे गटातील खासदाराची ‘मन की बात’

PM Modi Cabinet Expansion: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून, यात शिंदे गटाला स्थान मिळू शकते, असे सांगितले जात आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | Shinde-Fadnavis government will not see February; Shiv sena MP Sanjay Raut's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...