लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; धनुष्यबाणाबाबतही होणार निर्णय, राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | The ongoing hearing in the Supreme Court on the issue of disqualification of 16 MLAs from Maharashtra and power struggle will be held today. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; धनुष्यबाणाबाबतही होणार निर्णय, राज्याचं लागलं लक्ष

दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी २० लाखांवर कागदपत्रे सादर केलेली आहेत. ...

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबरांनी शिवसेना सोडण्याचे सांगितले कारण, म्हणाले.. - Marathi News | Balasaheb Shiv Sena faction MLA Anil Babar told him to quit Shiv Sena | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबरांनी शिवसेना सोडण्याचे सांगितले कारण, म्हणाले..

भाजप सोबत जाण्याचंही सांगितलं कारण ...

गुवाहाटीतून शिंदेंना सोडून ठाकरेंकडे परतेलेले आमदार नितीन देशमुखांना ACB ची नोटीस - Marathi News | ACB notice to MLA Nitin Deshmukh who left Shinde and returned to Uddhav Thackeray from Guwahati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुवाहाटीतून शिंदेंना सोडून ठाकरेंकडे परतेलेले आमदार देशमुखांना ACB ची नोटीस

१७ तारखेला अमरावतीत लाचलुचपत विभागाकडे चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस दिली आहे. ...

Maharashtra Politics: ठाण्याच्या गल्लीबाहेर तरी त्यांना कोणी विचारत होतं का? ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | shiv sena thackeray group leader arvind sawant criticizes shiv sena cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्याच्या गल्लीबाहेर तरी त्यांना कोणी विचारत होतं का? ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांवर टीका

Maharashtra News: मुंबई सुशोभिकरणाची संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती. आता त्यांच्याकडून भांडवले गेले जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

सरकार फेब्रुवारीनंतरही टिकले तर संजय राऊत राज्यसभेचा राजीनामा देणार का? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल - Marathi News | If the government survives even after February will Sanjay Raut resign from the Rajya Sabha? Question by Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार फेब्रुवारीनंतरही टिकले तर संजय राऊत राज्यसभेचा राजीनामा देणार का? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

फेब्रुवारी जाऊ द्या, १५ मार्चपर्यंत सर्व ताकद, शक्ती वापरा. त्यानंतरही सरकार टिकले तर तुमचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा नकली ...

संजय राऊत विकेंडला येतात अन् पैसे घेऊन जातात, शिंदे गटात प्रवेश केलेल्यांचा दावा - Marathi News | Shiv Sainiks who joined the Shinde group in Nashik made serious allegations against Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत विकेंडला येतात अन् पैसे घेऊन जातात, शिंदे गटात प्रवेश केलेल्यांचा दावा

संजय राऊतांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय? ते रोज शरद पवारांकडे जातात आणि शिवसेना कशी संपवायची याचं स्क्रिप्ट घेऊन येत रोज सकाळी १० वाजता बोलतात अशी टीका शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊतांवर केली आहे. ...

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार? - Marathi News | After Political drama First time Uddhav Thackeray, Eknath Shinde and Devendra Fadnavis may be come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत २ गट पडले. त्यात शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला ...

Maharashtra Politics: “शरद पवारसाहेब मोठे नेते आहेत, पण...”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | cm eknath shinde replied ncp chief sharad pawar over criticism on govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारसाहेब मोठे नेते आहेत, पण...”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, अशी टीका शरद पवारांनी केली होती. ...