लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
बाळासाहेबांचा नातू निहार ठाकरेंनी शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात बाजू मांडली, म्हणाले... - Marathi News | Balasaheb's Thackeray grandson Nihar Thackeray represented the Shinde group in the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेबांचा नातू निहार ठाकरेंनी शिंदे गटाची कोर्टात बाजू मांडली, म्हणाले...

बोलणारे खूप काही बोलतात. जे सत्य आहे त्याचाच विजय होणार आहे अशा शब्दात निहार ठाकरेंनी संजय राऊतांना उत्तर दिले. ...

महापालिका निवडणुकांची तयारी; शिंदे गट आणि भाजपची आज महत्वाची बैठक - Marathi News | Maharashtra politics preparation for municipal elections Important meeting of Shinde group and BJP today in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकांची तयारी; शिंदे गट आणि भाजपची आज महत्वाची बैठक

राज्यातील महापालिका निवडणुका काही दिवसात जाहीर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, आगामी महापालिका निवडणुकांसाठी आज शिंदे गट आणि भाजपची संध्याकाळी ८ वाजता सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक होणार आहे. ...

तारीख पे तारीख... महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आता 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी सुनावणी - Marathi News | Date Pay Date... The hearing on the power struggle now on Valentine's Day, Says chief justice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तारीख पे तारीख... महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आता 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी सुनावणी

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादानंतरची संत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी थेट व्हॅलेंटाईन डे रोजीच घेण्यात येणार आहे. ...

सर्वाधिक असुरक्षित राज्य म्हणजे महाराष्ट्र; संजय राऊतांची सरकारवर घणाघाती टीका - Marathi News | The most vulnerable state in the country is Maharashtra; Sanjay Raut's critical criticism on Shinde Fadnavis Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाधिक असुरक्षित राज्य म्हणजे महाराष्ट्र; संजय राऊतांची सरकारवर घणाघाती टीका

राज्य सरकारमधील मंत्री उघडपणे कुणालाही जेलमध्ये टाकण्याची धमकी देतायेत. पोलिसांचा वापर भाडोत्री गुंडाप्रमाणे करू नका असं राऊतांनी म्हटलं. ...

राज्यातील प्रकल्पांसाठी केंद्राचे दोन लाख कोटी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती - Marathi News | 2 lakh crore from the Center for projects in the state; Chief Minister Eknath Shinde's information | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातील प्रकल्पांसाठी केंद्राचे दोन लाख कोटी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

सहा महिन्यांत केंद्राच्या सहकार्याने ३० हजार पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचे शिंदे म्हणाले. ...

Maharashtra Politics: “खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय! जागा बिल्डरांना देण्याचा डाव”; आदित्य ठाकरेंचा दावा - Marathi News | shiv sena thackeray group aaditya thackeray claims that shinde and fadnavis govt want to give mahalaxmi race course property to builders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“खोके सरकारला आता रेसकोर्स विकायचाय! जागा बिल्डरांना देण्याचा डाव”; आदित्य ठाकरेंचा दावा

Maharashtra News: आम्ही ते होऊ देणार नाही. मुंबईकरांच्या हक्काची जमीन मुंबईकरांसाठीच वापरली जावी यासाठी आम्ही लढत राहू, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा दाओस दौरा अडचणीत; पंतप्रधानांचा मुंबई दौरा अन् लगेच भाजपची दिल्लीत बैठक - Marathi News | Prime Minister Narendra Modi is coming to Mumbai on January 19 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांचा दाओस दौरा अडचणीत; पंतप्रधानांचा मुंबई दौरा अन् लगेच भाजपची दिल्लीत बैठक

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. ...

Maharashtra Politics: “पंजाबात फौजासिंग नैतिकतेवर राजीनामा देतात, महाराष्ट्रातील लुटोसिंग खुर्च्यांना चिकटून बसलेत” - Marathi News | shiv sena slams shinde and fadnavis govt in saamana editorial over punjab minister resigns after allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंजाबात फौजासिंग नैतिकतेवर राजीनामा देतात, महाराष्ट्रातील लुटोसिंग खुर्च्यांना चिकटून बसलेत”

Maharashtra News: पंजाबमधील मंत्र्याने नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्यावर शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ...