लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
त्या घटनांचा मी साक्षीदार! अरविंद सावंतांनी उद्धव ठाकरेंच्या निवडीचा दाखलाच दिला - Marathi News | I witnessed the events! Arvind Sawant gave proof of Uddhav Thackeray's election of Shivsena Chief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या घटनांचा मी साक्षीदार! अरविंद सावंतांनी उद्धव ठाकरेंच्या निवडीचा दाखलाच दिला

शिंदे गटाच्या दाव्यावर पलटवार करताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राष्ट्रीय कार्यकारणीतील निवडीचा उल्लेख केला आहे. ...

Maharashtra Politics: “आता बोला! शिवसेना फोडणे मिशन होते, भाजपने मत बाद करण्यासाठी ५-१० कोटींचे गंगास्नान घडवले” - Marathi News | shiv sena criticised bjp over girish mahajan statement about shinde group revolt in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता बोला! शिवसेना फोडणे मिशन होते, भाजपने मत बाद करण्यासाठी ५-१० कोटींचे गंगास्नान घडवले”

Maharashtra News: भाजपचे मिशनने गंगा साफ मैली करून टाकली. मोदी तरी काय करणार? असा खोचक सवाल शिवसेनेने केला आहे. ...

दावोसमधील कार्यक्रमात अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी करणार देशाचे नेतृत्व; शिंदे-फडणवीसांचाही समावेश - Marathi News | Ashwini Vaishnav, Smriti Irani will lead the country in the event in Davos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वित्झर्लंडमधील दावोसमधील कार्यक्रमात अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी करणार देशाचे नेतृत्व

१६ ते २० जानेवारीदरम्यान होणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ...

पक्षप्रमुख हे पदच बेकायदा, शिंदे गटाचा दावा; ठाकरे म्हणतो, त्यांची कागदपत्रेच बोगस, निर्णय लांबणीवर - Marathi News | The hearing on the petitions related to the split in Shiv Sena and the disqualification of 16 MLAs will start from February 14 before the Constitution Bench. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षप्रमुख हे पदच बेकायदा, शिंदे गटाचा दावा; ठाकरे म्हणतो, त्यांची कागदपत्रेच बोगस...!

निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांचा जोरदार युक्तीवाद पण ...

मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने खदखद; आमदार बसलेत देव पाण्यात ठेवून, बच्चू कडूंची उद्विग्नता - Marathi News | At present, reliable sources have said that there is no possibility of Maharashtra cabinet expansion. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने खदखद; आमदार बसलेत देव पाण्यात ठेवून, बच्चू कडूंची उद्विग्नता

नुकतेच शिंदे गटाकडून मंत्रिपद हुकलेले आमदार संजय शिरसाट यांनी २० ते २२ जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी तारीख जाहीर केली. ...

धनुष्यबाणसाठी बहुमत गरजेचे, जे एकनाथ शिंदेंकडे आहे; वकिलांचा निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद - Marathi News | maharashtra politics shiv sena crisis A majority is required for bow and arrow, which is held by Eknath Shinde; Arguments of lawyers before the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनुष्यबाणसाठी बहुमत गरजेचे, जे शिंदेंकडे; वकिलांचा निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद

शिवेसेनेत मोठं बंड झाल्यानंतर आता शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. खरी शिवसेना कोणाची यावरुन कोर्टात सुनावणी सुरू आहे. ...

उद्धव ठाकरेंकडील शिवसेना पक्षप्रमुखपद बेकायदेशीर; निवडणूक आयोगासमोर मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray's Shiv Sena party chief illegal; A big claim before the Election Commission by Eknath Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंकडील शिवसेना पक्षप्रमुखपद बेकायदेशीर; निवडणूक आयोगासमोर मोठा दावा

उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या घटनेत केलेला बदल बेकायदेशीर आहे. कायद्याच्या निकषानुसार शिंदे गटाची बाजू योग्य आहे असं जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर सांगितले. ...

एकनाथ शिंदे यांची 'ती' क्लिप व्हायरल करणार, एसीबी नोटीशीनंतर नितीन देशमुखांचा इशारा - Marathi News | Eknath Shinde's clip will go viral, warns Nitin Deshmukh after ACB notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे यांची 'ती' क्लिप व्हायरल करणार, एसीबी नोटीशीनंतर नितीन देशमुखांचा इशारा

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना काल एसीबीची चौकशीसाठी नोटीस आली. अवैद्य मालमत्तेसंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ...