लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
ओपन रोड टोल सिस्टीममुळे वेळ वाचणार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सुसाट - Marathi News | Open Road Toll System will save time, Mumbai Trans Harbor Link Susat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओपन रोड टोल सिस्टीममुळे वेळ वाचणार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सुसाट

आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुतेक देशांमध्ये वापरली जाणारी ओपन रोड टोल सिस्टीम आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर लागू केली जाईल. ...

अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात - Marathi News | Devendra Fadnavis's harsh criticism on the Maha Vikas Aghadi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घाणाघात

पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ.रणजित पाटील यांच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीत ...

Maharashtra Politics: भाजप-शिंदे गटात अंतर्गत धुसपूस! मंत्रिमंडळ बैठकीत झाली वादावादी? बिघाडीचे कारण काय? - Marathi News | bjp and shinde group clash over vidhan parishad election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिंदे गटात अंतर्गत धुसपूस! मंत्रिमंडळ बैठकीत झाली वादावादी? बिघाडीचे कारण काय?

Maharashtra News: भाजपने निर्णय घेताना चर्चा केली नाही, असा दावा करत शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

टेन्शन! शिवसेना पक्षप्रमुखपदासाठी १२ दिवस उरले; उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: 12 days left for Shiv Sena party chief; Double crisis before Uddhav Thackeray | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :टेन्शन! शिवसेना पक्षप्रमुखपदासाठी १२ दिवस उरले; उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट

‘सुमंगलम’च्या पायाभूत सुविधांसाठी जिल्हा नियोजनमधून निधी द्या, मुख्यमंत्र्यांची सूचना - Marathi News | Provide funds from district planning for infrastructure of Sumangalam to be held at Kanerimath kolhapur, Chief Minister instructions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘सुमंगलम’च्या पायाभूत सुविधांसाठी जिल्हा नियोजनमधून निधी द्या, मुख्यमंत्र्यांची सूचना

सुमारे ४० लाख लोक या पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होतील, असा अंदाज ...

जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल - Marathi News | Ramdas Kadam attacked Shiv sena Chief Uddhav Thackeray, Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल

बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले असं कदमांनी म्हटलं. ...

संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटातून बाहेर पडतील - Marathi News | Sanjay Raut targets Shinde Fadnavis Government; Hasan Mushrif, a militant leader, will emerge from the crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटातून बाहेर पडतील; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

विरोध करणाऱ्यांना गोवण्याचं षडयंत्र सुरू आहे. तपास यंत्रणांचा राजकीय गैरवापर सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं. ...

Maharashtra Politics: “महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता येऊ शकते, काँग्रेसकडे एकनाथ शिंदेंपेक्षा ताकदीचे नेते, पण...” - Marathi News | nana patole said congress could form govt at its own and criticised cm eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता येऊ शकते, काँग्रेसकडे एकनाथ शिंदेंपेक्षा ताकदीचे नेते, पण...”

Maharashtra News: महाराष्ट्र हा काँग्रेसचा आहे. काँग्रेसकडे सर्व सक्षम लोक आहेत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...