लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “राजकारणात तडजोड करुनच युती करावी लागते”; शिंदे गटातील नेत्याचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group leader sanjay sirsat reaction over prakash ambedkar and eknath shinde meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राजकारणात तडजोड करुनच युती करावी लागते”; शिंदे गटातील नेत्याचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

Maharashtra News: प्रकाश आंबेडकरांना युती करायची आहे. मात्र कोणाबरोबर करायची हे त्यांनी ठरवले पाहिजे, असे शिंदे गटाने म्हटले आहे. ...

Supriya Sule: "दोनच लोकं मंत्रिमंडळाचा निर्णय घेत असतील तर बाकी मंत्र्यांचं काय?" - Marathi News | "If only two people are deciding the cabinet, what about the rest of the ministers?" supriya sule on shinde and fadanvis sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''दोनच लोकं मंत्रिमंडळाचा निर्णय घेत असतील तर बाकी मंत्र्यांचं काय?''

नुकतेच शिंदे गटाकडून मंत्रिपद हुकलेले आमदार संजय शिरसाट यांनी २० ते २२ जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी तारीख जाहीर केली. ...

एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?; प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा - Marathi News | Secret meeting with CM Eknath Shinde; Prakash Ambedkar disclosed in a press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?; प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा

आम्ही युती ठरवली आहे परंतु जगजाहिर केली नाही. उद्धव ठाकरे जाहीर करण्याबाबत ठरवतील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

पंतप्रधान मोदींचा दौरा अन् शिंदे-फडणवीसांचा दावोस दौरा रद्द; संजय राऊतांनी फटकारलं - Marathi News | Sanjay Raut Target Eknath Shinde- Devendra Fadnavis for canceling Davos tour Due to PM Narendra Modi Mumbai Visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदींचा दौरा अन् शिंदे-फडणवीसांचा दावोस दौरा रद्द; राऊतांनी फटकारलं

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना गुंतवणुकीपेक्षा मुंबई महापालिका निवडणुकीची चिंता लागली आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...

ट्रान्स हार्बर लिंकवर प्रथमच ओपन रोड टोल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती - Marathi News | First Open Road Toll on Trans Harbor Link; Information about Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रान्स हार्बर लिंकवर प्रथमच ओपन रोड टोल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

टोल परस्पर खात्यातून वळता होईल. त्यामुळे टोलनाक्यांवर होणारी कोंडीही टळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...

निवेदनावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे शेरे अंतिम नसणार; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | The comments of the Chief Minister, Deputy Chief Minister, Ministers on the statement will not be final | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवेदनावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे शेरे अंतिम नसणार; राज्य सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी निवेदनावर मारलेले शेरे हा त्यांचा आदेश मानला जायचा. ...

मुंबई-रायगड अवघ्या २० मिनिटांत; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे ९०% काम पूर्ण - Marathi News | Mumbai - Raigad in just 20 minutes; 90% work of Mumbai Trans Harbor Link complete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-रायगड अवघ्या २० मिनिटांत; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे ९०% काम पूर्ण

ट्रान्स हार्बर लिंकवर सर्वात लांब ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनची उभारणी ...

महापालिका, नगरपरिषदांमध्ये 40 हजार पदांची भरती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Eknath Shinde | Recruitment of 40 thousand posts in municipalities, municipal councils; Announcement of Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका, नगरपरिषदांमध्ये 40 हजार पदांची भरती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नोकरभरतीबाबत एक मोठी घोषणा केली आहे. ...