लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटाला संधी? - Marathi News | Union Cabinet Expansion Ahead of Budget Session; Opportunity for Eknath Shinde group? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटाला संधी?

या बैठकीत भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संघटन महासचिव बीएल संतोष यांनी भाग घेतला. ...

‘समृद्धी’वर फॉर्म्युला रेस आयोजित करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आयोजकांना निमंत्रण - Marathi News | Organize Formula Races on Samruddhi Mahamarg; Chief Minister Eknath Shinde's invitation to the organizers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘समृद्धी’वर फॉर्म्युला रेस आयोजित करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आयोजकांना निमंत्रण

तेलंगणामधील हैदराबाद येथे ११ फेब्रुवारीला फॉर्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप कार रेस पार पाडणार आहे.   ...

शिंदे गटालाही फुटीची लागण; यवतमाळ जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा - Marathi News | Resignation of Yavatmal District Chief Gajanan Bejankiwar to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटालाही फुटीची लागण; जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा

बाजार समितीचे सभापतिपदही सोडले : दाेन महिन्यांपूर्वीच संजय राठोड यांनी केली होती जिल्हाप्रमुख नियुक्ती ...

स्वतःला विकलं तेवढं पुरे, माझी मुंबई विकू नका; आदित्य ठाकरे सरकारवर कडाडले - Marathi News | Aditya Thackeray criticizes Eknath Shinde-Devendra Fadnavis over Mumbai municipal tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वतःला विकलं तेवढं पुरे, माझी मुंबई विकू नका; आदित्य ठाकरे सरकारवर कडाडले

जी टेंडरची खिरापत वाटण्यात आली आहे त्या टेंडरचा पैसा मुंबईकरांच्या खिशातला आहे. कामाची समज नसतानाही टेंडर्स काढण्यात आली असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. ...

...तर मुंबई महापालिकेची FD तोडावी लागेल; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray targeted CM Eknath Shinde and BJP over BMC Road tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मुंबई महापालिकेची FD तोडावी लागेल; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

मुंबईकरांना लुटायचे काम खोके सरकार करतायेत. प्रशासक आदेश कुणाकडून घेतायेत मुख्यमंत्री की सुपर सीएमकडून? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.  ...

उल्हासनगरमध्ये शिवसेना मोठं करणारा नेता शिंदे गटात, असं झालं राज"कारण" - Marathi News | In Ulhasnagar, the leader Rajendra Chaudhari who boosted Shiv Sena is in the Shinde group, this is also the reason. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये शिवसेना मोठं करणारा नेता शिंदे गटात, असं झालं राज"कारण"

शिवसेनेत उभी फूट पडल्यावर चौधरी यांनी शिवसेना ठाकरे गटात राहणार असल्याचा निर्णय घेतला होता ...

Navneet Rana: हनुमान चालिसावर माझा विश्वास, 'धनुष्यबाण' एकनाथ शिंदेंनाच मिळणार: नवनीत राणा - Marathi News | I believe in Hanuman Chalisa Dhanushyabaan will be given to Eknath Shinde only says Navneet Rana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हनुमान चालिसावर माझा विश्वास, 'धनुष्यबाण' एकनाथ शिंदेंनाच मिळणार: नवनीत राणा

धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळेल असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊ आक्रमक; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा - Marathi News | Solve queries of ST employees Sadabhau Khota's warning to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊ आक्रमक; शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

गेल्या काही दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. ...