लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मोदींची शिवसेना म्हणा, बाळासाहेबांची शिवसेना कशाला सांगताय? - सुषमा अंधारे - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group leader Sushma Andhare criticized Eknath Shinde and Deepak Kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींची शिवसेना म्हणा, बाळासाहेबांची शिवसेना कशाला सांगताय? - सुषमा अंधारे

सत्तेसाठी कोण मागे फिरले. सूरत, गुवाहाटीला कोण गेले. भारतभ्रमंती कुणी केली? असा सवाल सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला विचारला आहे. ...

...तोपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील; अनिल परबांचा शिंदे गटाला इशारा - Marathi News | Uddhav Thackeray will remain the party chief, Anil Parba's warning to the Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तोपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील; अनिल परबांचा शिंदे गटाला इशारा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत बाळासाहेबांच्या जयंतीला २३ जानेवारी रोजी संपत आहे ...

मुख्यमंत्र्यांची साखरपेरणी! शरद पवार यांची केली तोंडभरून स्तुती; म्हणाले, फोन करून मार्गदर्शनही करतात - Marathi News | eknath shinde praised Sharad Pawar Said they also give guidance on phone call | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांची साखरपेरणी! शरद पवारांची केली तोंडभरून स्तुती; म्हणाले, फोनवर मार्गदर्शन करतात

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते शनिवारी एकाच मंचावर प्रथमच एकत्र आले. ...

मुंबई शहरासाठी काय केले, याचा हिशेब जनता विचारणार; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | The public will ask for an account of what has been done for the city of Mumbai CM Shinde challenge to Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई शहरासाठी काय केले, याचा हिशेब जनता विचारणार; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, येथे जगभरातून लोक येतात. मागील सहा महिन्यांत शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर आम्ही येथे अनेक विकासाची कामे केली. ...

डबल इंजिनला ट्रिपल इंजिन, नेमकं कुणाचं...राष्ट्रवादीचं की मनसेचं..? - Marathi News | Triple engine to double engine who exactly ncp or MNS | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डबल इंजिनला ट्रिपल इंजिन, नेमकं कुणाचं...राष्ट्रवादीचं की मनसेचं..?

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात जोरदार भाषण केलं. आपल्याला दहा मिनिटांचा वेळ दिला होता. ...

"एकाने गद्दारी केली असेल पण अनेकजण पक्ष का सोडतायेत हे आरोप करणाऱ्यांनी बघावं" - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray and Aditya Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"एकाने गद्दारी केली असेल पण अनेकजण पक्ष का सोडतायेत हे आरोप करणाऱ्यांनी बघावं"

शनिवारी ठाणे येथील एका हॉटेलमध्ये पूणे आणि ठाणे ग्रामीण मधील अनेकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ...

मुंबईसाठी काय केले याचा हिशोब जनतेचा मागणार; एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरे यांना टोला - Marathi News | The public will demand an account of what has been done for Mumbai; Eknath Shinde's to Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईसाठी काय केले याचा हिशोब जनतेचा मागणार; एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरे यांना टोला

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. ...

Eknath Shinde: शरद पवार मला वेळोवेळी फोन करतात; एकनाथ शिंदेंनी भर सभेत केला 'गौप्यस्फोट', सांगितले कारण... - Marathi News | Eknath Shinde in Pune: Sharad Pawar calls me from time to time; Eknath Shinde made a 'Secret Blast' in Bhar Sabha, said because... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार मला वेळोवेळी फोन करतात; एकनाथ शिंदेंनी भर सभेत केला 'गौप्यस्फोट', सांगितले कारण...

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ...