Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Ginger Market राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वीच जुन्या आणि नव्या आल्याची सरसकट खरेदी करण्याचे आदेश दिले असतानाही व्यापाऱ्यांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. ...
Rajan Teli News: मूळचे कट्टर शिवसैनिक, नंतर भाजप आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजन तेलींनी पुन्हा पक्षांतर केलं. शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याचे कारण सांगितले. ...
दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीची सत्ता, आता एकच लक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवायचा आहे, असे सांगत शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केले. ...