लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “माझ्या मुलाला तुम्ही आमदार करा”; शेतकरी महिलेचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र! - Marathi News | a letter from beed a farmer woman sagarbai vishnu gadale wrote to cm eknath shinde viral in social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझ्या मुलाला तुम्ही आमदार करा”; शेतकरी महिलेचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र!

Maharashtra News: एका शेतकरी महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुलाला आमदार करा, असे म्हटले आहे. ...

बाळासाहेबांमुळे आज मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली; एकनाथ शिंदेंनी केलं अभिवादन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has greeted Balasaheb on his birth anniversary. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांमुळे आज मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली; शिंदेंकडून अभिवादन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. ...

“… आणि त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला” - Marathi News | shiv sena saamana editorial criticise eknath shinde group balasaheb thackeray birth anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… आणि त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला”

या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत असल्याचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आरोप. ...

Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या या चिमुरड्याला ओळखलंत का? शिंदे गटाशी आहे थेट संबंध - Marathi News | Balasaheb Thackeray Birth Anniversary Viral photo of Kid sitting on lap who is that little boy has direct connection with Eknath Shinde group Shiv Sena | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? शिंदे गटाशी आहे थेट संबंध

हा लहान मुलगा राज किंवा उद्धव ठाकरे नसून... ...

एकनाथ शिंदेंसह राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार?; आजच्या कार्यक्रमाकडे राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | Painting of Balasaheb Thackeray will be unveiled today at Vidhan Bhavan in Mumbai by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंसह राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार?; आजच्या कार्यक्रमाकडे राज्याचं लागलं लक्ष

आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून तैलचित्र अनावरण सोहळ्याला अनेक राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत. ...

शास्त्रीय संगीताचा सन्मान करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन - Marathi News | Honoring classical music says Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शास्त्रीय संगीताचा सन्मान करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

समस्या, ताणतणाव विसरायला लावण्याची ताकद शस्त्रीय संगीतात आहे. त्यात प्रभाताईंचे योगदान मोलाचे आहे. ...

कोकणातील माणसं फणसाप्रमाणे गोड -एकनाथ शिंदे - Marathi News | The people of Konkan are as sweet as jackfruit says CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकणातील माणसं फणसाप्रमाणे गोड -एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मालवणी महोत्सवाचा समारोप ...

"ठाण्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, म्हणून ठाण्याचा विकास वेगान होईल" - Marathi News | "Eknath Shinde is the Chief Minister of Thane, therefore the development of Thane will be fast.", Says Eknath Shinde in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"ठाण्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, म्हणून ठाण्याचा विकास वेगान होईल"

टेंभीनाका येथील जैन मंदिरात आयोजित धार्मिक महोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. ...