लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
“… तर ठाण्यातून निवडणूक का लढवत नाहीत?” मोहित कंबोज यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं - Marathi News | So why are you not contesting elections from Thane bjp leader Mohit Kamboj targets shiv sena Aditya Thackeray cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“… तर ठाण्यातून निवडणूक का लढवत नाहीत?” मोहित कंबोज यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

२०१९ मध्ये फक्त सचिन अहिर यांच्यामुळे निवडून आलात, कंबोज यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. ...

कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण निर्माण करण्याची बाब विचाराधीन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | Creation of Konkan Region Development Authority under consideration says Chief Minister Eknath Shinde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण निर्माण करण्याची बाब विचाराधीन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महाराष्ट्र सरकारच्या स्थैर्यासाठी भराडी देवीला साकडे ...

उद्योगमंत्री उदय सामंत बनले मुख्यमंत्र्यांचे 'सारथी'; भराडी देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात - Marathi News | The steering of the Chief Minister's car is in the hands of Industries Minister Uday Samant, Eknath Shinde to Sindhudurga for darshan of Bharadi Devi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्योगमंत्री उदय सामंत बनले मुख्यमंत्र्यांचे 'सारथी'; भराडी देवीच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात

आंगणेवाडीत भाविकांचा महापूर उसळणार ...

सात महिन्यानंतर CCTVमुळे पकडला गेला शिंदे गटाचा बॅनर काढणारा व्यक्ती - Marathi News |  Seven months later, CCTV has caught the man who removed the Shinde group banner  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सात महिन्यानंतर CCTVमुळे पकडला गेला शिंदे गटाचा बॅनर काढणारा व्यक्ती

सात महिन्यानंतर CCTVमुळे शिंदे गटाचा बॅनर काढणारा व्यक्ती पकडला गेला आहे.  ...

'बापूंचे जीवन सर्वसामान्यांसाठी होते'; मुख्यमंत्री सेवाग्रामच्या गांधी आश्रमात नतमस्तक - Marathi News | Bapu's life was for the common people; Chief Minister paid obeisance at Sevagram's Gandhi Ashram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'बापूंचे जीवन सर्वसामान्यांसाठी होते'; मुख्यमंत्री सेवाग्रामच्या गांधी आश्रमात नतमस्तक

Wardha News बापू दुसऱ्यांसाठी जगले. दुसऱ्याला समाधान देत त्यांचं दुःख कमी करण्यासाठी आयुष्यभर आपले जीवन समर्पित केल्याचा अभिप्राय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापू कुटीला भेट दिल्यावर नोंदविला. ...

"मराठा आरक्षणासाठी जे काही करावं लागेल, ते सर्वकाही सरकार करेल" - Marathi News | "Whatever needs to be done for Maratha reservation, government will do everything", Says CM Eknath Shinde | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :"मराठा आरक्षणासाठी जे काही करावं लागेल, ते सर्वकाही सरकार करेल"

वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे.   ...

सामाजिक तळमळीतून होते साहित्याची निर्मिती; ९६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Literature is created out of social passion; 96th A.B. Inauguration of Marathi Literature Conference | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सामाजिक तळमळीतून होते साहित्याची निर्मिती; ९६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Nagpur News राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीमध्ये आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

BJP-Eknath Shinde: भाजप-एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी, सांगलीत संघर्षाला सुरुवात - Marathi News | BJP Claims All Legislative Assembly Seats in Sangli, Shinde Shiv Sena Unchallenged; The struggle begins | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :BJP-Eknath Shinde: भाजप-एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी, सांगलीत संघर्षाला सुरुवात

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या दाव्यामुळे संघर्ष पेटला ...