लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Maharashtra Politics: “रात्रीत विकले जाणारे शिवसैनिक नाहीतच, एकनाथ शिंदेंचा पराभव करण्यासाठी आम्हीच पुरेसे” - Marathi News | shiv sena thackeray group priyanka joshi replied shinde group sheetal mhatre over criticism on aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रात्रीत विकले जाणारे शिवसैनिक नाहीतच, एकनाथ शिंदेंचा पराभव करण्यासाठी आम्हीच पुरेसे”

Maharashtra Politics: आम्हाला डिवचू नका. एकनाथ शिंदेंना पडण्यासाठी कट्टर शिवसैनिक पुरेसे आहेत, असा पलटवार ठाकरे गटातील रणरागिणीने केला. ...

मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही - नाना पटोले - Marathi News | Chief Minister eknath shinde unopposed proposal no longer makes sense Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रस्तावाला आता अर्थ नाही - नाना पटोले

सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही, मुख्यमंत्र्यांच्या फोनवर नाना पटोले यांचे उत्तर ...

CM Eknath Shinde OSD: एक्स्प्रेसवर भीषण अपघात; CM शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याची तत्परता, आजी-आजोबांचा वाचवला जीव - Marathi News | cm eknath shinde osd dr rahul gethe save life of old age people who face fatal accident on mumbai pune expressway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक्स्प्रेसवर भीषण अपघात; CM शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याची तत्परता, आजी-आजोबांचा वाचवला जीव

CM Eknath Shinde OSD: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला. या जीवघेण्या अपघात नेमके एक आजी-आजोबा कारमध्ये अडकले. ...

कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक! - Marathi News | Government positive to establish Konkan Folk Art Corporation says CM Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण लोककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ...

Supriya Sule Letter, CM Eknath Shinde: सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, केली एक विशेष मागणी - Marathi News | Mata Ramai birth anniversary should be celebrated at the government level Supriya Sule demand to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, केली एक विशेष मागणी

काय आहे ती मागणी.. वाचा सविस्तर ...

Kasba Bypoll Election 2023: “मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला होता, तरीही पोटनिवडणूक लढणारच”; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | kasba bypoll election 2023 cm eknath shinde phone call to nana patole but congress firm to fight election in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुख्यमंत्री शिंदेंचा फोन आला होता, तरीही पोटनिवडणूक लढणारच”; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

Kasba Bypoll Election 2023: कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे, असे नाना पटोलेंनी सांगितले. ...

Maharashtra Politics: “पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला का?” - Marathi News | thackeray group sanjay raut reaction over cm shinde phone call to oppostions about bye elections in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला का?”

Maharashtra Politics: पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाहीत. येथेही विधान परिषदेच्या निकालाचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ...

वरळी मतदारसंघावरून ठाकरे-शिंदे गटात राडा; आदित्य यांच्या आव्हानावर शिंदे गटाची टीका - Marathi News | Rada in Thackeray-Shinde group from Worli Constituency; Shinde group's criticism of Aditya's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वरळी मतदारसंघावरून ठाकरे-शिंदे गटात राडा; आदित्य यांच्या आव्हानावर शिंदे गटाची टीका

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक आणि कार्यकर्ते गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. विशेषत: वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर शिंदे गटाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ...