लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Deepak Kesarkar vs Uddhav Thackeray: मुख्यमंत्री तुम्हीच रहा, पण... एकनाथ शिंदेंची ठाकरेंना शेवटची ऑफर होती; केसरकरांचा गौप्यस्फोट - Marathi News | Be the Chief Minister, but... Eknath Shinde's last offer to Uddhav Thackeray; deepak Kesarkar's secret blast on Shivsena BJP Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री तुम्हीच रहा, पण... एकनाथ शिंदेंची ठाकरेंना शेवटची ऑफर होती; केसरकरांचा गौप्यस्फोट

Deepak Kesarkar vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेच मविआतून बाहेर पडणार होते; दीपक केसरकरांनी सांगितले काय घडले... ...

Jayant Patil vs Eknath Shinde: "मुख्यमंत्री बोलतात नि खुर्चीवर माणसंच नाहीत यातून सारं काही स्पष्ट होतं"; जयंत पाटील यांची खोचक टीका - Marathi News | Jayant Patil slams CM Eknath Shinde Dy CM Devendra Fadnavis over lack of people support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री बोलतात नि खुर्चीवर माणसंच नाहीत यातून सारं काही स्पष्ट होतं- जयंत पाटील

महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मागे नाही, असेही ते म्हणाले. ...

Maharashtra Politics: “वरळी-ठाणे जाऊ द्या, अधिवेशनापूर्वी ‘ही’ गोष्ट करुन दाखवा”; ठाकरेंचे CM शिंदेंना नवे आव्हान   - Marathi News | shiv sena thackeray group aaditya thackeray new challenge to cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वरळी-ठाणे जाऊ द्या, अधिवेशनापूर्वी ‘ही’ गोष्ट करुन दाखवा”; ठाकरेंचे CM शिंदेंना नवे आव्हान

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवीन आव्हान देताना घणाघाती टीका केली. ...

...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज - Marathi News | Aditya Thackeray: Change the governor until the next session; Aditya Thackeray's direct challenge to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज

'आमच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, उद्योग राज्यात आणले पण कधी दिखावा केला नाही.' ...

मी छोटी नव्हे, मोठी आव्हाने स्वीकारतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर - Marathi News | I accept big challenges, not small ones, Chief Minister Eknath Shinde's reply to Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी छोटी नव्हे, मोठी आव्हाने स्वीकारतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर

वरळी कोळीवाड्यातील काेळीबांधवांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी काेळीबांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियमांत बदल करावा लागला तरी करू, असे आश्वासन त्यांनी दिले. ...

खोक्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवलाय; आदित्य ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray attacked CM Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खोक्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ हरवलाय; आदित्य ठाकरेंचा घणाघात

पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा आपल्याकडे होते तिकडे पण होते. ही घोषणा दिली तरी मी इथेच आहे. पण ते गद्दार पळून जातात किंवा घोषणा देणाऱ्याला पोलीस पकडतात असा चिमटा आदित्य ठाकरेंनी काढला. ...

पंखात बळ मिळवण्यासाठी 'गणेश' मुंबईकडे रवाना; मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणार कृत्रिम हात - Marathi News | The dreams of Ganesh Anil Mali from Aslod, who was born without both hands, will now gain strength. | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पंखात बळ मिळवण्यासाठी 'गणेश' मुंबईकडे रवाना; CM सहायता निधीतून मिळणार कृत्रिम हात

असलोद येथील गणेश अनिल माळी याचा संघर्ष लोकमतच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला होता. ...

लाल, निळ्या पूररेषेवर आठ दिवसात बैठक, ठोस निर्णय घेऊ; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन - Marathi News | Meeting on red, blue flood line in Chiplun city in eight days says Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लाल, निळ्या पूररेषेवर आठ दिवसात बैठक, ठोस निर्णय घेऊ; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

मुंबईत वर्षा बंगल्यावर चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झाली बैठक ...