लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार? - Marathi News | Former MLA Mansingrao Naik likely to join Ajit Pawar faction and Shivajirao Naik likely to join Shinde Sena | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार?

राष्ट्रवादी, शिंदेसेनेची ताकद वाढणार ...

शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे आमदार सुहास कांदे संतापले - Marathi News | MLA Suhas Kande is angry due to internal factionalism in Shinde Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे आमदार सुहास कांदे संतापले

सुहास कांदे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यावर चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. ...

आधी डावलल्याची चर्चा, पण आता रेड कार्पेट; एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्री थेट नियमात बदल करणार - Marathi News | Chief Minister devendra fadnavis will directly change the rules for Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी डावलल्याची चर्चा, पण आता रेड कार्पेट; एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्री थेट नियमात बदल करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आपत्ती व्यवस्थापन समितीत नसल्याने त्यांना डावललं जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. ...

'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी - Marathi News | 'Are Shiv Sena MLAs being ignored?', Shinde's MLA questions, meeting leads to chaos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी

Ajit Pawar Shiv Sena Mla : अजित पवारांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनाही बोलवण्यात आलं नाही. ...

DPDC बैठकीवरून शिंदेंचे आमदार खवळले; अजित पवारांच्या कार्यालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण - Marathi News | eknath Shinde MLAs upset over DPDC meeting Ajit Pawars office issues immediate clarification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :DPDC बैठकीवरून शिंदेंचे आमदार खवळले; अजित पवारांच्या कार्यालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण

अजित पवारांच्या कार्यालयाकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ...

शिंदेंच्या आमदारांशिवाय अजित पवारांनी घेतली बैठक; आमदार म्हणाला, 'आमच्यावर वारंवार अन्याय' - Marathi News | Ajit Pawar held DPDC meeting without Shinde's MLAs; MLA said, 'We have been repeatedly unfairly treated' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या आमदारांशिवाय अजित पवारांनी घेतली बैठक; आमदार म्हणाला, 'आमच्यावर वारंवार अन्याय'

Ajit Pawar News: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन आमदारांनाही कळवण्यात आले नाही.  ...

उसाच्या एफआरपीत राज्य सरकारचा मनमानी कारभार; एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा नक्की आहे तरी कसा? वाचा सविस्तर - Marathi News | State government's arbitrary management of sugarcane FRP; There is a law to provide lump sum FRP but how? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाच्या एफआरपीत राज्य सरकारचा मनमानी कारभार; एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा नक्की आहे तरी कसा? वाचा सविस्तर

Sugarcane FRP शेतकऱ्यांना उसाची एफआरपी देण्यावरून सरकारची भूमिका सातत्याने बदलत असल्याने उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला खडे बोल सुनावले. ...

एकनाथ शिंदेंचा दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान; ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार जाहीर - Marathi News | Eknath Shinde will be honored by Sharad Pawar in Delh Mahadji Shinde Rashtra Gaurav Award announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदेंचा दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान; ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार जाहीर

५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ...