लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: सुनावणी एवढी रंगली की तहानभूक विसरले; खंडपीठाने लंच ब्रेक पुढे ढकलला - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court hearing: The bench postpone the lunch break, 7 bench decision soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनावणी एवढी रंगली की तहानभूक विसरले; खंडपीठाने लंच ब्रेक पुढे ढकलला

थोड्याच वेळात निकाल येणार? एवढे दिवस नुसती सुनावणी पुढे ढकलणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. ...

बुद्धिबळाच्या खेळासारखं शिंदे गट खेळला, सरन्यायाधीशांचं मोठं विधान; सिब्बल म्हणाले, पाया पडतो पण... - Marathi News | Shinde group played like a game of chess the Chief Justice big statement kapil Sibal says Do not allow 10th schedule to topple a government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुद्धिबळाच्या खेळासारखं शिंदे गट खेळला, सरन्यायाधीशांचं मोठं विधान; सिब्बल म्हणाले, पाया पडतो पण...

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे आणि दोन्ही पक्षाकडून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जोरदार युक्तीवाद सुरू आहे. ...

मुंबईसह सर्व महापालिका भाजपा अन् बाळासाहेबांची शिवसेना जिंकणार; एकनाथ शिंदेंचा दावा - Marathi News | BJP and Balasaheb's Shiv Sena will win all municipalities including Mumbai; CM Eknath Shinde's claim | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबईसह सर्व महापालिका भाजपा अन् बाळासाहेबांची शिवसेना जिंकणार; एकनाथ शिंदेंचा दावा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील विविध विकास कामाचं यावेळी लोकार्पण करण्यात आले.  ...

कोकणात काँग्रेसला धक्का; चिपळूणातील माजी नगरसेवकांनी 'हातात' घेतली 'ढाल तलवार' - Marathi News | Congress shock in Konkan, Balasaheb entry into Shiv Sena group of former corporators from Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात काँग्रेसला धक्का; चिपळूणातील माजी नगरसेवकांनी 'हातात' घेतली 'ढाल तलवार'

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी पार पडला पक्षप्रवेश सोहळा ...

Shivneri Fort | किल्ले शिवनेरीवर येणार लाखभर मावळे; ‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे आयोजन - Marathi News | Shiva Kaline Gaon festival will be organized on the fort of Shivneri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ले शिवनेरीवर येणार लाखभर मावळे; ‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे आयोजन

जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज.. ...

मुख्यमंत्रिपदाची हवा डोक्यात जाणार नाही, शिंदेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | The air of the chief ministership will not go to the head, Says Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्रिपदाची हवा डोक्यात जाणार नाही, शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ शिंदे : आतापर्यंत केवळ देण्याचेच काम केले ...

ठाकरे सरकार बहुमत चाचणीला का घाबरले? शिंदे गटाचा युक्तिवाद - Marathi News | Why is the Thackeray government afraid of the majority test? The argument of the Shinde group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे सरकार बहुमत चाचणीला का घाबरले? शिंदे गटाचा युक्तिवाद

शिंदे गटाचा युक्तिवाद, आमदारांना अपात्र घोषित करता येणार नाही ...

बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची होणार चौकशी; गवळींच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांकडून दखल - Marathi News |   Executive Engineers of the Construction Department are being investigated and the Chief Minister has taken note of the complaint of MP Bhavana Gawali  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची होणार चौकशी

बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची चौकशी असून खासदार भावना गवळी यांच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.  ...