लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"जसा मी राजीनामा दिला, तसाच नैतिकता बाळगत मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी द्यावा" - Marathi News | "Just as I resigned, Chief Minister and Deputy Chief Minister should resign with ethics." , Uddhav Thackeray on Eknath Shinde and devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जसा मी राजीनामा दिला, तसाच नैतिकता बाळगत मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी द्यावा"

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातून हे सरकार बेकायदेशीर असल्याची टीका आता विरोधकांकडून होत आहे ...

'जनाची नाही तर मनाची बाळगा...राजीनामा द्या'; अंबादास दानवेंचे निकालानंतर परखड भाष्य - Marathi News | CM Eknath Shinde should resign on ethical basis; Ambadas Danve's demand after the results | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जनाची नाही तर मनाची बाळगा...राजीनामा द्या'; अंबादास दानवेंचे निकालानंतर परखड भाष्य

सरकार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने एकनाथ शिंदेनी राजीनामा द्यावा ...

सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; सर्वोच्च न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा - Marathi News | The Eknath Shinde government survived for a few days; Anil Parab told the next direction after supreme court verdict Maharashtra political crisis uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा

गेल्या ११ महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज अखेर आला आहे. यामध्ये शिंदे सरकार कायम राहणार असून १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कक्षेत टाकण्यात आला आहे. ...

"हे सरकर पूर्णपणे घटनाबाह्य, सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले"; राऊतांनी सांगितले 4 मोठे मुद्दे - Marathi News | This government is completely unconstitutional, sealed by the Supreme Court; Raut said 4 big points | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे सरकर पूर्णपणे घटनाबाह्य, सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले"; राऊतांनी सांगितले 4 मोठे मुद्दे

"न्यायालयाने म्हटले आहे की, व्हिपची खातरजमा करून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा होता. हे चीफ जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितल्यानंतर, तुम्ही दिलासा मिळा, असे कसे म्हणता? हे बेकायदेशीर सरकार आहे." ...

Maharashtra Political Crisis: शरद पवारांनाही पटला नव्हता उद्धव ठाकरेंचा राजीनामा; आज तोच 'टर्निंग पॉइंट' ठरला! - Marathi News | NCP chief Sharad Pawar also expressed his displeasure over Uddhav Thackeray's resignation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनाही पटला नव्हता उद्धव ठाकरेंचा राजीनामा; आज तोच 'टर्निंग पॉइंट' ठरला!

उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने केले. ...

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा जल्लोष झाला, पण निकालाअंती तोच अंगलट आला - Marathi News | Uddhav Thackeray's resignation was cheered, but at the end of the result of SC in maharashtra political crises | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा जल्लोष झाला, पण निकालाअंती तोच अंगलट आला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकता आणि भावनिकेच्या भरात राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला ...

Maharashtra Politics: "तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण..."; सुप्रीम कोर्टाने स्पष्टच सांगितले - Marathi News | Maharashtra Politics CJI says If Uddhav Thackeray had not resigned Supreme Court could have restored the MVA Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले असते, पण..."; सुप्रीम कोर्टाने स्पष्टच सांगितले

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटावर ताशेरे ओढले पण तरीही सरकार सुरक्षितच ...

Supreme Court Verdict: भरत गोगावले यांची शिवसेना प्रतोदपदी निवड बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट - Marathi News | Supreme Court Verdict: Supreme Court holds that the Speaker's decision to appoint bharat Gogawale as the whip of the Shiv Sena party was illegal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरत गोगावले यांची शिवसेना प्रतोदपदी निवड बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: दहाव्या सूचीनुसार राजकीय पक्षाचा व्हीप नियुक्त करणे महत्त्वाचे असते असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. ...