लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
शरद पवार, उद्धव ठाकरेंना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकारच नाही- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray have no right to do moral things - Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार, उद्धव ठाकरेंना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकारच नाही- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे यांना निकाल त्यांच्या बाजूने आला असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल ढोल बडवावे, या शब्दांत फडणवीस यांनी टीका केली. ...

विधानसभा अध्यक्ष स्वत: निष्णात वकील, अपात्रतेचा निर्णय किती कालावधीत घेऊ शकतात? - Marathi News | Within what time frame can the Assembly Speaker himself take the decision of disqualification 16 mla Eknath Shinde? Uddhav thackeray have to wait after SC Verdict | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अध्यक्ष स्वत: निष्णात वकील, अपात्रतेचा निर्णय किती कालावधीत घेऊ शकतात?

Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena सर्वोच्च न्यायालयाने कालमर्यादा देण्यापासून स्वत:ला लांब ठेवले, का? न्यायमूर्ती नरीमन यांचा तो निकाल... त्यावरूनच पुढचे सगळे राजकारण घडणार... ...

सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ५ जणांचा मृत्यू; प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश - Marathi News | 5 die of suffocation in septic tank in parabhani; CM Eknath Shinde's instructions to pay Rs.10 lakh each | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ५ जणांचा मृत्यू; प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहराजवळील भाऊचातांडा येथे काल सेप्टिक टॅंकची स्वच्छता करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. ...

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा; 'भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावे लागेल' - Marathi News | Devendra Fadnavis' warning to Sharad Pawar; 'If you decide to teach morality to BJP, we will have to go to history' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचा पवारांना इशारा; 'भाजपला नैतिकता शिकवायला जाल तर इतिहासात जावे लागेल'

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावरून आता राज्यात वाक् युद्ध सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे, अनिल परबांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद ... ...

“हे स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत, वाजपेयींची उंची आणि यांची...”; अजितदादांचा टोमणा - Marathi News | ajit pawar taunt resign demand of cm eknath shinde and dcm devendra fadnavis after supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत, वाजपेयींची उंची आणि यांची...”; अजितदादांचा टोमणा

Ajit Pawar: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यावर अजित पवारांनी खोचक टोला लगावला. ...

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं काय?, न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा; राज ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | MNS chief Raj Thackeray has reacted to the decision of power struggle in the maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं काय?; न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा- राज ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तासंर्घषाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

'कोणालाही मंत्री करा, पण लवकर विस्तार करा...'; आमदार बच्चू कडू यांची मागणी - Marathi News | MLA Bachu Kadu has demanded that anyone should be made a minister, but expand the cabinet quickly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'कोणालाही मंत्री करा, पण लवकर विस्तार करा...'; आमदार बच्चू कडू यांची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निकालाने राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जाते. ...

अध्यक्षच बेकायदेशीर... आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णयावर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Speaker himself is illegal... Uddhav Thackeray spoke clearly about the disqualification of 16 MLAs on Judgement of SC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अध्यक्षच बेकायदेशीर... आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णयावर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

सुप्रीम कोर्टाने लक्तरे टांगल्यानंतर नैतिकतेला धरून शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा. तुम्हाला जीवदान मिळाले असेल तर ते तात्पुरते आहे ...