लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
Eknath Shinde : "कावीळ झालेल्या लोकांना सगळंच पिवळं दिसतं"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला - Marathi News | CM Eknath Shinde Slams oppositions Over New Parliament Building Inauguration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कावीळ झालेल्या लोकांना सगळंच पिवळं दिसतं"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला

CM Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ...

मंत्रिमंडळ विस्तारात अडथळा नाही, मोदी-शाहंसोबत सकारात्मक चर्चा : एकनाथ शिंदे - Marathi News | No obstacle to cabinet expansion positive discussion with pm narendra Modi amit Shah maharashtra cm Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तारात अडथळा नाही, मोदी-शाहंसोबत सकारात्मक चर्चा : एकनाथ शिंदे

मंत्रिमंडळाच्या विस्तारात आता कोणताही अडथळा नाही. तो यथावकाश होणार, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. ...

शिंदे गटाचे जिथे खासदार, तिथेही भाजपने सुरू केली तयारी जोरदार - Marathi News | Even where eknath Shinde group shiv sena MP BJP has started strong preparations elections 2024 lok sabha politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे जिथे खासदार, तिथेही भाजपने सुरू केली तयारी जोरदार

‘महाविजय २०२४’ : बूथपर्यंत बांधणीची व्यूहरचना, वॉररूमही स्थापणार ...

शिंदे गटाच्या मागणीवर भाजपच्या भुवया उंचावल्या, सर्वेक्षणाचे अहवाल मित्रपक्षाला देणार? युक्तिवादाचीही तयारी - Marathi News | BJP raises eyebrows at Eknath Shinde group's demand, to give survey reports to allies? Argument preparation too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाच्या मागणीवर भाजपच्या भुवया उंचावल्या, सर्वेक्षणाचे अहवाल मित्रपक्षाला देणार? युक्तिवादाचीही तयारी

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिंदे यांच्यासोबतच्या युतीत लोकसभेच्या आणखी काही जागा आपल्याला मागून घेता येतील, या भाजपच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसल्याचे मानले जाते. ...

अलीबाबा अन् चाळीस चोर एकत्र; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | Alibaba and forty thieves together; Devendra Fadnavis, Eknath Shinde allegations on opposition parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलीबाबा अन् चाळीस चोर एकत्र; देवेंद्र फडणवीसांचा टोला

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला विरोधी पक्ष विरोध करीत आहेत. परंतु, विरोधी पक्ष एकत्र आले तरी मोदींना काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. ...

जागावाटपाची ठिणगी शिंदे गट-भाजपातही उडाली; लोकसभेला २२ जागा कशा द्यायच्या, भाजपात कुजबुज - Marathi News | The spark of seat-sharing also flew in the Eknath Shinde group shivsena-BJP; How to give 22 seats to Lok Sabha, whispers in BJP pradesh office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपाची ठिणगी शिंदे गट-भाजपातही उडाली; लोकसभेला २२ जागा कशा द्यायच्या, भाजपात कुजबुज

लोकसभेच्या २२ जागा आमच्या - शिंदे गट : दावा करण्याचा प्रश्नच नाही, सापत्न वागणुकीचा आरोप ...

"शासन आपल्या दारी' साठी तहसीलदारास ५० हजार, कृषी सहाय्यकांना १२ हजार रुपयांचे टार्गेट" - Marathi News | 50,000 to Tehsildar, 12,000 to Agricultural Assistants for 'Governance at Doorstep' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"शासन आपल्या दारी' साठी तहसीलदारास ५० हजार, कृषी सहाय्यकांना १२ हजार रुपयांचे टार्गेट"

विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे यांच्या ट्विटने खळबळ ...

‘शासन आपल्या दारी’ ही क्रांतिकारी संकल्पना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Revolutionary Concept of 'Government at Your Doorstep': Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शासन आपल्या दारी’ ही क्रांतिकारी संकल्पना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मराठवाड्यातील सुरुवात कन्नड येथून करण्यात आली. ...