Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या FOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
बाळासाहेब स्वत: रस्त्यावर उतरले आणि जोडे मारले. केवळ सभेत घोषणा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा वारसा सांगू नका असा टोला शिवसेना नेते नरेश म्हस्केंनी लगावला. ...
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचेही उदाहरण दिले आहे. लोकमतला बावनकुळेंनी प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होणार आहे, असेही सांगितले. ...
त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे, महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते Pune MP Girish Bapat passed away, former kasba mla girish bapat, pune lok sabha mp ...