लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"मी दुसऱ्याच्या घरात पाहत नाही, पण काँग्रेसमध्ये फूट पडणार नाही" - Marathi News | "I don't see in other's house, but there will be no division in Congress", Nana Patole on congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी दुसऱ्याच्या घरात पाहत नाही, पण काँग्रेसमध्ये फूट पडणार नाही"

राष्ट्रवादीत अजित पवार आणि काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण हे पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांनंतर सातत्याने रंगत आहे. ...

शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटतेय, राजकीय घडामोडींवर सुषमा अंधारेचा टोला - Marathi News | MLAs of the Eknath Shinde group are worried, explaining the gloom over political events by sushma andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या आमदारांची काळजी वाटतेय, राजकीय घडामोडींवर सुषमा अंधारेचा टोला

ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे. ते जाणिवपूर्वक भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू आहे. ...

शिवसेनेच्या प्रवक्तेपदी सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांची नियुक्ती - Marathi News | Jyoti Waghmare of Solapur has been appointed as the spokesperson of Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेनेच्या प्रवक्तेपदी सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांची नियुक्ती

सोलापूरच्या लेकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास ...

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आश्वासनांचाच गाळ, ठोस काही नाही; महापूर रोखणे ठरणार हवेतल्या गप्पाच  - Marathi News | Meeting at Sahyadri State Guest House on Development Works in Kolhapur and Hatkanangle Lok Sabha Constituencies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आश्वासनांचाच गाळ, ठोस काही नाही; महापूर रोखणे ठरणार हवेतल्या गप्पाच 

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विकास कामांवर बैठक ...

Ajit Pawar: अजित पवारांसोबत किती आमदारांचं बळ?; वेगवेगळ्या आकड्यांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Ajit Pawar: If NCP Leader Ajit Pawar goes with BJP then 15 NCP MLAs are ready to go with him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांसोबत किती आमदारांचं बळ?; वेगवेगळ्या आकड्यांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण

Ajit Pawar: अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली असताना यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ...

Ratnagiri: लांजा नगरपंचायतीत ठाकरे गटाला दे धक्का, उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर - Marathi News | No-confidence motion to remove the sub-president of Lanja Nagar Panchayat Purva Mule from the post | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: लांजा नगरपंचायतीत ठाकरे गटाला दे धक्का, उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर

स्थानिक पातळीवर काँग्रेसने शिंदे गटाला साथ देत ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे यांना बाजूला केले ...

'खारघर'मधील दुर्घटनेत मृतांचा आकडा 13 वर, 10 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू  - Marathi News | The death toll in the accident in Kharghar is 13, 10 patients are still undergoing treatment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'खारघर'मधील दुर्घटनेत मृतांचा आकडा 13 वर, 10 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू 

तेरा मृतांची ओळख सर्व मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. ...

पालघरवर बोलणाऱ्यांनी 'खारघर'वर बोलावे, भाजपा समर्थकांवर राष्ट्रवादीचा निशाणा - Marathi News | Those who talk about Palghar should talk about 'Kharghar', NCP Amol Mitkari targets BJP supporters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालघरवर बोलणाऱ्यांनी 'खारघर'वर बोलावे, भाजपा समर्थकांवर राष्ट्रवादीचा निशाणा

पालघरमधील साधूंचं हत्याकांड झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला भाजप नेते आणि समर्थकांनी धारेवर धरले होते. ...