लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
..अन् निघाले कर्नाटकात प्रचाराला; अजित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरकारवर डागली तोफ - Marathi News | Who does not know in Maharashtra and went to campaign in Karnataka, Leader of Opposition Ajit Pawar criticizes Chief Minister, Deputy Chief Minister | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् निघाले कर्नाटकात प्रचाराला; अजित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरकारवर डागली तोफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचे टाळतात. इकडून तिकडून चिठ्ठी आली की चिठ्ठीवर बोलले जाते. ...

अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान, CM शिंदेंची मणिपूर, आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Special flight for stranded students, CM eknath Shinde talks with CMs of Manipur, Assam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान, CM शिंदेंची मणिपूर, आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

वांशिक हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये राज्यातील विविध भागातील विद्यार्थी अडकले आहेत. ...

मणिपूरमधील मराठी विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद - Marathi News | Special flight for Marathi students in Manipur, Chief Minister Eknath Shinde's interaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील मराठी विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलसदृश्य परिस्थिती तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधत मदतीचे आश्वासन दिले ...

विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुरक्षित आणण्याची पालकांची विनंती; शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - Marathi News | Parents request to bring students safely to Maharashtra Sharad Pawar will discuss with the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुरक्षित आणण्याची पालकांची विनंती; शरद पवार हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

मणिपूरचा संघर्ष विकोपाला गेला असून महाराष्ट्रातील बारा विद्यार्थी अद्यापही मणिपूर राज्यातच अडकले आहेत ...

'मला दोन कोटी रुपये नको...', BMCच्या त्या कारवाईवर कंगना रणौतनं केलं विधान, म्हणाली, एकनाथ शिंदेंची… - Marathi News | 'I don't want two crore rupees...', Kangana Ranaut made a statement on that action of BMC, said, Eknath Shinde's... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला दोन कोटी रुपये नको...', BMCच्या त्या कारवाईवर कंगना रणौतनं केलं विधान, म्हणाली, एकनाथ शिंदेंची…

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतची वांद्रे येथील पाली हिलमधील मालमत्ता सप्टेंबर २०२० मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाडली होती. ...

बंदर विभाग उभारणार वेसाव्यात मासेमारी बंदर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | Port Department to set up fishing port in Wesava; Testimony of Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंदर विभाग उभारणार वेसाव्यात मासेमारी बंदर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

या अनुषंगाने सरकारने मासेमारी बंदर उभारण्यासाठी ३३९ कोटींचा निधी आणि २०१९ मध्ये या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. ...

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून...; देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Jayant Patil has reacted to Deputy Chief Minister Devendra Fadnavis' statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिंदेंना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून...'; फडणवीसांच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज्याचे राजकारण ‘अलर्ट माेड’वर; सत्तासंघर्षावरील ‘सर्वाेच्च’ फैसला पुढील आठवड्यात अपेक्षित - Marathi News | State Politics On 'Alert Made'; The 'Supreme' verdict on the power struggle is expected next week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे राजकारण ‘अलर्ट माेड’वर; सत्तासंघर्षावरील ‘सर्वाेच्च’ फैसला लवकरच

येत्या २० मे पासून सुरू होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या ३ जुलैपर्यंत राहणार आहेत. ...