लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
आपली 'लाल परी' ७५ वर्षांची झाली, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली - Marathi News | Our 'Lal Pari' ST MSRTC turned 75 years old, the Chief Minister Eknath Shinde said the achievement | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आपली 'लाल परी' ७५ वर्षांची झाली, सर्वसामान्यांची जीवनवाहिनी बनली

१ जून, १९४८ रोजी पुणे-नगर या मार्गावरून सुरु झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, याचे समाधान वाटते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लाल परीच्या आठवणी जागवल्या आहेत. ...

‘डबल इंजिन’ सरकारने वर्षभरात काय दिले? ४० हजार कोटींची विकासकामे घेतली हाती - Marathi News | What did the double engine shinde fadnavis government give in a year Undertake development works worth 40 thousand crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डबल इंजिन’ सरकारने वर्षभरात काय दिले? ४० हजार कोटींची विकासकामे घेतली हाती

विकासकामांचा हा धडाका यापुढे असाच सुरू राहणार असल्याची ग्वाही या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे. ...

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात अजिबात सत्ता जाणार नाही, मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Mangalprabhat Lodha expressed his belief that there will be no power in Maharashtra like in Karnataka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात अजिबात सत्ता जाणार नाही, मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले. ...

मध्यरात्री शिंदे-फडणवीस गुफ्तगू, विस्ताराबाबत चर्चा की आणखी काही? तर्क-वितर्कांना उधाण  - Marathi News | cm Eknath Shinde devendra Fadnavis met at midnight discussion about expansion or something else reason not clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यरात्री शिंदे-फडणवीस गुफ्तगू, विस्ताराबाबत चर्चा की आणखी काही? तर्क-वितर्कांना उधाण 

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा विषय सध्या ऐरणीवर आहे. ९ ऑगस्ट २०२२ पासून विस्तार होऊ शकलेला नाही. ...

अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा  - Marathi News | punyashlok Ahilya Devi s name to Ahmednagar now Chief Minister Eknath Shinde's big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 

बारामती मेडिकल कॉलेजलाही अहिल्यादेवींचे नाव ...

Video: 'छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे, तर...'; फडणवीसांचं भाषण अन् मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Chhatrapati's mawla is the chief minister, while...; Devendra Fadnavis' speech and Chief Minister's announcement of alhilyanagar to ahmednagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे, तर...'; फडणवीसांचं भाषण अन् मुख्यमंत्र्यांची घोषणा

अहिल्यादेवींची आज सर्वत्र २९८ वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नगर येथील चौंडी येथे कार्यक्रमाला, अभिवादन करायला आले होते ...

“CM एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटते”; संजय राऊत असं का म्हणाले? - Marathi News | sanjay raut taunt cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटते”; संजय राऊत असं का म्हणाले?

Maharashtra Politics: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. ...

मोठी बातमी! अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यानगर', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has made a big announcement that ahmednagar district will soon be renamed as Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोठी बातमी! अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यानगर', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच नामांतर होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ...